बेळगाव : काकती येथील ‘हा माझा धर्म’ या पशु बचाव संघटनेतर्फे आयोजित झाडे वाचवा, पाणी वाचवा आणि प्राणीपक्षी वाचवा जनजागृती रॅली आज सकाळी उत्साहात पार पडली. काकती येथील ‘हा माझा धर्म’ या पशु बचाव संघटनेचे प्रमुख विनायक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी आयोजित या रॅलीमध्ये गजानन गवाणे, ज्योती गवी, …
Read More »Recent Posts
गुढीपाडवा ‘धार्मिक दिन’ म्हणून साजरा करावा : मंत्री शशिकला जोल्ले
बेळगाव : मुजराई खात्याअंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व मंदिरांनी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस उगादी अर्थात गुढीपाडवा हा ‘धार्मिक दिन’ म्हणून साजरा करावा, अशी सुचना राज्यसरकारने केल्यामुळे कर्नाटक मुजराई खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले त्यादिवशी विशेष पूजा विधी करणार आहेत. सरकारच्या सूचनेनुसार गुढीपाडव्यादिवशी सर्व अधिकृत मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कार्यक्रमांचे आयोजन केले जावे. हिंदू …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटीच्या बैठकीत ११ अर्जावर चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटीची बैठक गुरूवारी दि. ३१ मार्च रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी कमिटीचे अध्यक्ष प्रकाश बैलूरकर होते. तर व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी तसेच चीफ ऑफिसर बाबासाहेब माने होते. प्रारंभी प्रेमानंद नाईक यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी स्थायी कमिटीच्या बैठकीत खानापूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta