Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

भारतीय संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करा! : हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

हिंदू बांधवांनी भारतीय संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली, म्हणून हा केवळ हिंदू धर्मियांचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा आरंभ दिन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतावर ब्रिटिशांची सत्ता असताना …

Read More »

काँग्रेस नेते सी. एम. इब्राहिम यांचा काँग्रेस पक्षाला रामराम!

बेंगळुरू : विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत असलेले काँग्रेसचे सी. एम. इब्राहिम यांनी अखेर काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या सी. एम. इब्राहिम यांनी आपल्या विधान परिषद सदस्यपदाचाही राजीनामा दिला आहे. आज सकाळी 11 वाजता विधानसौध येथे विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांच्या कार्यालयात सी. एम. इब्राहिम …

Read More »

गणेबैल टोलनाका अद्याप प्रतिक्षेत!

खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरण युध्दपातळीवर सुरू आहे. या चौपदीकरणाबरोबर आता टोलनाका कामाला सुरूवात होऊन वर्ष ओलांडले. तरी अद्याप गणेबैल टोल नाका पूर्णत्वाकडे गेला नाही. त्यामुळे गणेबैल टोलनाका आज प्रतिक्षेत आहे. बेळगाव ते खानापूर दरम्यान खानापूर तालुक्यात गणेबैल येथे टोल नाका उभारण्यात आला. त्यामुळे भविष्यात या भागातील …

Read More »