कारवार : कारवारचे उद्योजक आणि भाजप नेते आर. एन. नायक यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात अंडरवल्ड डॉन बनंजे राजा याच्यासह एकूण 16 आरोपींपैकी 9 जणांना बेळगावच्या कोका न्यायालयाने आज दोषी ठरवून महत्वाचा निकाल दिला.होय, 21 डिसेंबर 2013 रोजी आर. एन. नायक यांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. 3 कोटी …
Read More »Recent Posts
मुगळी येथे नवीन रस्ता खचला; पडले भले मोठे खड्डे निकृष्ट दर्जाचे काम; ग्रामस्थांची कारवाईची मागणी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मुगळी (ता. चंदगड) येथे दोन ते तिन दिवसापूर्वी दलितवस्तीमध्ये केलेला नवीन डांबरी रस्ता खचला आहे. त्यामुळे या निकृष्ट कामाला जबाबदार कंत्रादारांकडून हे काम अर्धवट झाले असून त्यावर ग्रामपंचायतीने योग्य ती कारवाई करून रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा …
Read More »अनाथ मुलांना जेम्स पाहण्याचं सौख्य..
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर येथील एकस्तासीस चिल्ड्रन्स होममधील अनाथ मुलांना दिवंगत सुपरस्टार पुनित राजकुमार यांचा सुपरहिट चित्रपट जेम्स पाहण्याचं सौख्य कु. हर्ष आनंद शिरकोळी यांनी मिळवून दिले आहे. येथील साईनाथ चित्रपटगृहात कुमार हर्षने ३० अनाथ मुलांचं तिकिट बुकिंग करून त्यांची जेम्स चित्रपट पहाण्याची इच्छा पूर्ण केली आहे. कु हर्ष एकस्तासीस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta