पहिल्या रेल्वे फाटकाजवळ घडली ही घटना बेळगाव : भरधाव टिप्परखाली सापडून ब्रम्हनगर (बेळगाव)चा 35 वर्षीय इसम जागीच ठार झाला. विजय परशुराम नाईक असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे फाटकाजवळ आज बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे. विजय परशुराम नाईक हा आपल्या दुचाकीने चालला असता …
Read More »Recent Posts
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन तहसीलदार प्रविण जैन यांना निवेदन सादर केले. निवेदनात अनेक, मागण्या मांडल्या असुन एलकेजी, यूकेजी वर्ग सुरू करणे, पाळणा घर अंगणवाडीत सुरू न करता बाहेर करणे, महागाई भत्ता ३० रूपये वाढ करून देणे, दहावी पास झालेल्या मराठी सहाय्यकीला …
Read More »सुळगाव ग्रामस्थांच्याकडून अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचा सत्कार
कोगनोळी : आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी शालन चव्हाण व उपाध्यक्षपदी आनंदा कवाळे यांची निवड झाल्याबद्दल सुळगाव तालुका निपाणी येथील ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते गौतम पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आप्पाचीवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष शालन चव्हाण व उपाध्यक्ष आनंदा कवाळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta