बेळगाव : बेळगावच्या बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलचा कायापालट करून सर्वसामान्य जनतेला पूरक अशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शांताई वृद्धाश्रमातर्फे आज मंगळवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांचा सत्कार करण्यात आला. शांताई वृद्धाश्रमांमध्ये माजी महापौर विजय मोरे यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन आमदार बेनके यांचा गौरव केला. खाजगी …
Read More »Recent Posts
संकेश्वरातील बुलंद आवाजाला स्मशान शांतता; धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे धडाडीचे नगरसेवक, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष, संकेश्वर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय दुंडपण्णा नष्टी (वय ५४) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. संजय नष्टी हे लोकांच्या हाकेला धावून जाणारे नेते होते. पालिकेचा बुलंद आवाज म्हणून संजय नष्टी यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने संकेश्वरचा बुलंद …
Read More »देसुरच्या प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन उत्साहात
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील देसुर गावामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळा आज उत्साहात पार पडला. सदर सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप एसी मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य पृथ्वी सिंग, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि पृथ्वीसिंग फाऊंडेशनचे संचालक जस्विर सिंग उपस्थित होते. प्रारंभी मंदिर कमिटीच्यावतीने पाहुण्यांचा शाल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta