बेळगाव (प्रतिनिधी) : आर्ट्स सर्कलने रविवारी शास्त्रीय सह गायनाचा आगळा कार्यक्रम सादर केला. या शास्त्रीय सहगायनाच्या कार्यक्रमाच्या कलाकार होत्या ऋतुजा लाड आणि दीपिका भिडे-भागवत. अध्यक्षा लता कित्तूर ह्यांनी सर्व कलाकारांचे पुष्पगुच्छ आणि स्मरणिका देऊन स्वागत केले. कलाकारांचा थोडक्यात परिचय रोहिणी गणपुले ह्यांनी करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात झाली सायंकालीन राग मुलतानीने. …
Read More »Recent Posts
लव्ह डेल सेंट्रल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
बेळगाव (प्रतिनिधी) : लव्ह डेल सेंट्रल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन अपूर्व उत्साहात पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, क्षेत्र शिक्षणाधिकारी रवि बजंत्री, डाॅ. हरप्रित कौर, चेअरमन राज घाटगे, व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा घाटगे व प्राचार्या लक्ष्मी इंचल उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष शाम घाटगे होते. पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि …
Read More »बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि व्यवसायभिमुखता हीच वंध्यत्वाची कारणे : डॉ. ग्रीष्मा गिजरे
बेळगाव : बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि व्यवसायभिमुखता हीच वंध्यत्वाची कारणे आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाच्या राहणीमानात आहारामध्ये बदल झाला. दिवसेंदिवस प्रदूषनात वाढ होत आहे. आजकाल तरुण तरुणी व्यवसायाभिमुख बनल्या आहेत. ही वंध्यत्वाची कारणे आहेत असे प्रतिपादन बेळगावच्या युवा स्त्री रोग तज्ञ डॉ. ग्रीष्मा गिजरे यांनी तारांगण, अ.भा.मराठी साहित्य परिषद आणि डॉ.गिजरे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta