संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार हावळ यांनी आपला वाढदिवस निपाणी येथील बसवगोपाल अनाथाश्रममधील मुलांसमवेत साजरा केला. डॉ. मंदार यांना बसवगोपाल अनाथाश्रमचे चालक राजूगौडा गौराई व अनाथ मुलांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान केल्या. डाॅ.हावळ यांनी अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन स्नेहभोजन दिले. यावेळी डॉ. अशोक, डॉ. पूजा, डॉ. संतोष …
Read More »Recent Posts
संकेश्वरत श्री लक्ष्मी खेळविण्याचा कार्यक्रम, लोकांना अचंबित करणारा ठरला
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री महालक्ष्मी देवीची यात्रा अजून पाच-सहा वर्षे लांब असताना संकेश्वर मठ गल्लीत आज श्री लक्ष्मी खेळविण्याचा कार्यक्रम लोकांत चांगलाच चर्चेत दिसतो आहे. मठ गल्लीत श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती आणि इंगळोबा यात्रोत्सवातील पारंपारिक वाद्यांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत खेळविण्याचा कार्यक्रम पार पडला. सदर व्हिडिओ व्हायरल होताच संकेश्वरकर …
Read More »वंध्यत्वाला लाईफस्टाईल कारणीभूत : डाॅ. दिपक शेट्टी.
संकेश्वर (प्रतिनिधी) : वंध्यत्वाला लोकांचे राहणीमान (लाईफस्टाईल) कारणीभूत असल्याचे बेळगांव इंदिरा आयव्हीएफचे डॉ. दिपक शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये आयोजित मोफत वंध्यत्व मार्गदर्शन शिबिराला मार्गदर्शन करुन ते बोलत होते. संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त हाॅस्पिटलमध्ये इंदिरा आयव्हीएफ तपासणी केंद्र प्रारंभ करण्यात आले आहे. डाॅ. दिपक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta