संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी अभियंता आर. बी. गडाद हे गावातील विकासकामे आज-उद्यावर ढकलत वेळ मारुन नेण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत एक काम वर्षानुवर्षे थांब. अशी चालली आहे. गावातील २३ प्रभागात उपतहसीलदार नगरसेवक-नगरसेविकांना बोलावून घेऊन वार्डातील समस्या जाणून घेण्याचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. अद्याप कोणतीच …
Read More »Recent Posts
बेळगावहून झारखंडला मृतदेह पाठवण्यासाठी कर्नाटक सरकार केली रुग्णवाहिकेची व्यवस्था!
बेळगाव : कर्नाटक सरकारने मंगळवारी सकाळी बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (बिम्स) रुग्णालयात मरण पावलेल्या झारखंडमधील रांची येथील बांधकाम कामगाराचा मृतदेह पाठवण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. समाजकल्याण विभागाच्या सचिवांच्या आदेशानंतर जिल्हा अधिकारी उमा साळीगौदार यांनी मृताच्या तीन नातेवाईकांसह मृतदेह स्थानिकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. अधिकाऱ्यांनी एअरलिफ्टिंग किंवा रेल्वे सेवेचा वापर करण्याचाही विचार …
Read More »संकेश्वरात श्री दुर्गादेवी मिरवणूक भक्तीमय वातावरणात
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री दुर्गादेवी यात्रा महोत्सवाची सुरुवात आज देवीच्या मुखवटा मिरवणुकीने करण्यात आली. प्रति तीन वर्षाला श्री दुर्गादेवी पात्रोट समाज गोरक्षणमाळ यांच्यावतीने यात्रा साजरी केली जाते. येथील रंगांच्या चावडीपासून श्री दुर्गादेवी चांदीच्या मुखवट्याची मिरवणूक भंडाऱ्याची उधळण करीत सवाद्यसमवेत भक्तीमय वातावरणात काढण्यात आली. मिरवणुकीत श्री दुर्गादेवी पात्रोट समाज बांधव, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta