संकेश्वर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीने गेल्या दोन वर्षांपासून संकेश्वरात रंगोत्सवाला ब्रेक देण्यात आला होता. तब्बल दोन वर्षानंतर यंदा रंगपंचमीचा मोठा जल्लोष दिसला. रंगोत्सवात छोट्या मुलांचा आनंद आणि युवा वर्गात रंगोत्सवाचा जल्लोष पाहावयास मिळाला. यंदाच्या रंगोत्सवात मुला-मुलींना, युवक-युवतींना रंगांची बेफाम उधळन करता आलेली पहावयास मिळाली. संकेश्वर पोलीस ठाण्यातील शांतता कमिटीच्या बैठकीत …
Read More »Recent Posts
ध्येय गाठण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज
बी. आर. यादव : कुर्ली हायस्कूलमध्ये सदिच्छा समारंभ निपाणी (वार्ता) : जीवनात अशक्य असे काहीही नाही. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय मोठे ठेवले पाहिजे. कामाच्या योग्य नियोजनामुळे कोणतेही ध्येय गाठणे शक्य आहे. यशस्वी लोकांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास केला पाहिजे. आज अनेक लोक सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेवून यशस्वी झाले आहेत. गुरूंच्या योग्य मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी …
Read More »सौंदलगा येथील जागृत देवस्थान श्री रेणुका देवीची यात्रा मंगळवारी
सौंदलगा : कर्नाटक-महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदलगा येथील जागृत देवस्थान श्री रेणुका देवीची यात्रा रंगपंचमी दिवशी मंगळवारी (ता.२२) भरत असून गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे ही यात्रा होऊ शकली नव्हती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. यात्रा सोमवार (ता.२१) पासून सुरू होणार असून यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta