एअर बॅग उघडल्यामुळे वाचले सांगलीच्या तिघांचे प्राण निपाणी : पुढे जाणाऱ्या वाहनाला मागून येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात केवळ एअर बॅग उघडल्याने त्यातील सांगलीमधील प्रवासी बचावल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) दुपारी घडली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी हद्दीतील बॉम्बे धाब्याजवळ हा अपघात झाला. त्यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले …
Read More »Recent Posts
बैलगाड्यांच्या शर्यतीस परवानगी देण्याचे महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व महसूल उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीस परवानगी देण्यासाठी अधिकार प्रदान करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज निर्गमित केले आहेत. बैलगाडी शर्यत परवानगी मिळण्याबाबतचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होत आहेत व भविष्यात मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. परिपूर्ण प्रस्तावासाठी अर्जदारास विहीत मुदतीत जिल्हाधिकारी …
Read More »ग्रामीण मतदारसंघातील 3 रस्त्यांच्या विकासकामाला प्रारंभ
2 कोटींचा निधी मंजूर बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील 3 प्रमुख रस्त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करून कामाला चालना देण्यात आली. ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते रस्त्याच्या कामाला चालना देण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर उपस्थित होते. मोदगा गावाला 1 कोटी आणि बाळेकुन्द्री के.एच. गावासाठी 50 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta