सचिनदादा पवार : निपाणीत एक दिवशीय कीर्तन सोहळा निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात मनुष्य क्षणिक सुखाच्या मागे धावत सुटला आहे. सत्ता संपत्ती गोळा केल्याशिवाय चैन पडेनासे झाले आहे. मात्र आपला देह शाश्वत नसून तो अल्पावधीतच आहे. त्यामुळे गोळा केलेले धन हे कुबेराची आहे. मनशांतीसाठी सत्संग सोहळ्याची गरज असून त्यामध्ये प्रत्येकाने …
Read More »Recent Posts
सोयाबीनला अच्छे दिन…
संकेश्वर (प्रतिनिधी) : यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांने मालामाल केलेले दिसताहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचा दर प्रति किलो ८० रुपयांपर्यंत पोचला होता. आता दरात थोडीशी घसरण होऊन सोयाबीनला ७४-७५ रुपये दर मिळू लागला आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे तेल दरात मोठी वाढ होऊ लागल्याने सोयाबीन दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. पंधरवड्यापूर्वी सोयाबीनचा दर …
Read More »संकेश्वरात स्त्रीत्वाच्या उत्सवाला उदंड प्रतिसाद
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकरलिंग समुदाय भवन येथे रविवारी महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीत्वाचा उत्सव ‘स्वयंसिद्धा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवात महिलांची तोबा गर्दी पहावयास मिळाली. स्वयंसिध्दा उत्सवात महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तुंचे, खाद्यपदार्थांचे पन्नास स्टाॅल आकर्षकरित्या थाटण्यात आले होते. महिलांनी तयार केलेला चाट मसाला शेंगदाणे लाडू, विविध …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta