माणगांव (नरेश पाटील) : जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून नगरपंचायत माणगांवकडून सन्मान सोहळा तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेत. सदर कार्यक्रम महिला, बालकल्याण व युवक कल्याण समितीचे सभापती शर्मिला शोभन सुर्वे यांनी आयोजित केला आहे. सदर उपक्रम मंगळवार दि. 08 मार्च रोजी माणगांव नगरपंचायतीच्या आवारात संपन्न होणार आहे. दि. …
Read More »Recent Posts
हलशी येथील सरकारी मराठी शाळेचा अमृत महोत्सवी कार्यक्रमाबाबत चर्चा
खानापूर : गेल्या अनेक वर्षांपासून हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या हलशी येथील सरकारी मराठी शाळेचा अमृत महोत्सव 17 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असून या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात मराठमोळ्या वातावरणात गावातून शोभायात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमृत महोत्सवी कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी शाळेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या …
Read More »महाशिवरात्री सोहळ्याची महाप्रसादाने सांगता
निपाणी (वार्ता): येथील महादेव गल्ली येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर गुरुवारी (ता.३) रथोत्सव साजरा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत निघालेला हा उत्सव पाहण्यासाठी निपाणी शहर परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी (ता.६) दुपारी महाप्रसाद वाटपाने महाशिवरात्री सोहळ्याची सांगता करण्यात आली. प्रारंभी राजू ननदीमठ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta