जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचा आदेश बेळगाव : बेळगाव शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची धास्ती घेत खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या सर्व शाळांना सुट्टी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बजावला आहे. उद्या मंगळवार 11 जानेवारीपासून 18 जानेवारी पर्यंत बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या …
Read More »Recent Posts
हलगा-मच्छे बायपासच्या विकासात भ्रष्टाचाराचा संशय?
बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरासाठी सामान्य माणसाला कोणताही फायदा नसलेला आणि शेतकर्यांना उध्वस्त करणारा हलगा -मच्छे बायपास हा बेकायदेशीर आहे, याबद्दल न्यायालयात कायदेशीर लढा सुरु आहे. मात्र आता या बायपास प्रकरणात बेकायदेशीर कामासोबत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एकीकडे बहुतेक शेतकर्यांना मोबदला दिल्याचा कांगावा करायचा आणि दुसरीकडे …
Read More »सामाजिक मुल्यांची रूजवण करते ती खरी कविता : शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे
चंदगड (वार्ता) : कविता गायन करणे व सादर करणे ही एक कला आहे. ही कला फक्त संवेदनशील मनाची जोड असलेल्या लोकांनाचं उमगते. कवितेत दुसर्याच्या मनात परिवर्तन करण्याची क्षमता असते, असे प्रतिपादन एम. टी. कांबळे यांनी केले. ते साहित्य रत्नं व माय मराठी अध्यापक संघ चंदगड आयोजित काव्य वाचन स्पर्धेच्या निमित्ताने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta