निपाणी : म. ए. समिती निपाणी व म.ए. युवा समिती निपाणी यांचे वतीने सीमाप्रश्नासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी रविवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 4 वाजता महत्त्वाची बैठक मराठा मंडळ निपाणी येथे बोलविण्यात आलेली आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, नेमलेल्या उच्चाधिकार समिती सदस्यांची भेट व पुढील कार्यवाही या संदर्भात …
Read More »Recent Posts
रोटरी दर्पणच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
रोटरियन अॅड. विजयलक्ष्मी मण्णिकेरी यांची अध्यक्षपदी निवड बेळगाव : २०२५ – २६ रोटरी वर्षासाठी नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा कोल्हापूर सर्कलजवळील हॉटेल लॉर्ड्स येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात रोटरियन अॅडव्होकेट विजयलक्ष्मी मण्णिकेरी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या कार्यकारिणीत रोटरियन कावेरी करुर यांची सचिव तर रोटरियन सुरेखा मुम्मिगट्टी या कोषाध्यक्षा …
Read More »कै. बी. एस. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी राकसकोप येथे शोकसभा
बेळगाव : राकसकोप येथील रहिवाशी कै. श्री. बाबुराव साताप्पा पाटील उर्फ बी एस पाटील यांचे बुधवार दिनांक 9 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कै बी एस पाटील हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. ते मराठा बँकेचे माजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta