खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या दोन वर्षापूर्वी तहसीलदार म्हणून सेवा बजावलेल्या तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी केवळ दोन वर्षांतच बदलीचा योग आला. तर त्यांच्या जागी बेळगावचे प्रविण जैन हे सोमवारी दि. ३ जानेवारी रोजी तहसीलदार म्हणून रूजू झाले. सोमवारी दि. ३ रोजी नुतन तहसीलदार प्रविण जैन यांनी तहसीलदार पदाचा पदभार स्विकारला. तर …
Read More »Recent Posts
निरपराध कार्यकर्त्यांची त्वरीत सुटका करा : माजी नगरसेवक संघटनेची मागणी
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळा विटंबनेनंतर बेळगावात झालेल्या दगडफेक की प्रकरणी अटक करण्यात आलेल्या निरपराध मराठी युवक आणि हिंदू कार्यकर्त्यांवरील गुन्हे सरकारने त्वरित मागे घ्यावेत आणि जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना गजाआड करून कठोर शासन करावे, अशी मागणी बेळगावच्या माजी नगरसेवक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली …
Read More »पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये कोविड19 लसीकरण कार्यक्रम
बेळगाव : येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये कोविड19 लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक मंगेश पवार यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी प्राध्यापक जी. व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून लसीकरण मोहिमेचा उद्देश सांगितला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta