बी. एस. येडियुराप्पा यांचा सरकारला घरचा आहेर बेळगाव (वार्ता) : संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आणि मजूर हवालदिल झाले आहेत. अशावेळी प्रसंगी विकासकामांचा निधी रोखावा. शेतकरी आणि मजुरांना तात्काळ पैसे अदा करावेत, असे मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज बुधवारी विधान सभेत बोलताना …
Read More »Recent Posts
मराठी भाषिकांना अल्पसंख्याकाच्या अधिकारापासून डावलने हा अन्यायच : खा. अमोल कोल्हे
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीची जी भावना तिचं महाराष्ट्राची भावना आहे, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. सध्या नवी दिल्ली मुक्कामी असणार्या समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी महाराष्ट्रातील खासदार अमोल कोल्हे यांची देखील भेट घेतली. या भेटीप्रसंगी त्यांनी खासदार कोल्हे यांना दीपक दळवी यांच्यावर झालेला हल्ला, बेळगाव येथून …
Read More »काँग्रेस आमदार अवमान प्रकरणी विधानसभेत गदारोळ
मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईसह चौकशीचे आदेश बेळगाव : सोंडूरचे काँग्रेस आमदार तुकाराम यांचा अवमान करणार्या तहसीलदार रश्मी यांच्याविरोधात तात्काळ कारवाई केली जावी. या मागणीसाठी काँग्रेसच्या आमदारांनी आज विधानसभेत सभापतींच्या आसनासमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आमदार तुकाराम यांच्या अवमान करणार्या तहसीलदारांची तात्काळ बदली करून प्रकरणाची चौकशी केली जावी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta