मुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे झालेला भ्याड शाई हल्ला अत्यंत निंदनीय असून त्याचा तीव्र निषेध करतो. दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला हा संपूर्ण मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक, सुनियोजित केलेला हल्ला आहे. या संतापजनक घटनेमुळे मराठी भाषक चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही, उलट मराठीभाषक चळवळ आणखी …
Read More »Recent Posts
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारविरोधात शेतकर्यांचा शड्डू
बेळगाव : बेळगावात आजपासून सुरु झालेल्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकर्यांनी रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेतकर्यांनी राज्य सरकारविरोधात शड्डू ठोकला. बेळगावात विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारला शेतकरी आंदोलनाची झळ बसली. केंद्र सरकारने ज्याप्रमाणे वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही …
Read More »महामेळाव्याच्या जनजागृतीसाठी शिव-समिती शिवारापर्यंत
विविध गावातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आयोजित मराठी भाषिक महामेळाव्यासाठी सर्व पातळीवर जनजागृती केली जात असून शिव- समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विविध गावातील शेतशिवारापर्यंत जाऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. रविवारी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आणि महाराष्ट्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta