Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

भगवान महावीर अध्यासन केंद्राच्या इमारतीसाठी ‘अरिहंत’तर्फे 5 लाख रुपये!

सहकाररत्न रावसाहेब पाटील : नूतन वास्तू उभारणी सभेत घोषणा निपाणी : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन केंद्राच्या नूतन स्ववास्तु उभारणी संदर्भात विद्यापीठात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोरगाव येथील सहकाररत्न आणि दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेबपाटील (दादा) यांनी या इमारतीसाठी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा …

Read More »

विद्युत खांब बसवताना कंत्राटी मजुराचा मृत्यू

निपाणी : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात नवीन विद्युत खांब व वाहिन्या बसवताना कंत्राटी मजूर खांबावरून खाली पडून वाहिन्यांमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.9) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. मनोहर सदाशिव हलगेकर (वय 40 रा. धूळगोणवाडी) असे या मजुराचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, …

Read More »

कोल्हापूर : नवरात्री मंडपात लायटिंग लावण्याच्या कारणातून तरुणाचा खून

कोल्हापूर : नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असतानाच मंडपात लायटिंग लावण्याच्या कारणातून तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना करवीर तालुक्यात खेबवडे येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. वैभव साताप्पा भोपळे (वय 25, रा. लोहार गल्ली खेबवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोर सुरज सातापा पाटील (वय 25 रा. खेबवडे) हा शनिवारी सकाळी …

Read More »