निपाणीतील युवकांवर काळाचा घाला : राष्ट्रीय महामार्गावर अपघात निपाणी : येथील राष्ट्रीय महामार्गाजवळ लकडी पुलाजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात होऊन दोघेजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये प्रथमोउपचार करून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे. मंगळवारी (ता. 5) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास …
Read More »Recent Posts
कोल्हापूर पुन्हा हादरले: अंगावर हळद कुंकू टाकून मुलाचा खून
कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील कापशी येथील आरव राजेश केसरकर या पाच वर्षाच्या बालकाचे अपहरण करून त्याचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीला आली. धक्कादायक म्हणजे निष्पाप बालकाच्या मृतदेहावर हळद कुंकू, गुलाल आढळून आला आहे. यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा अशी शंका व्यक्त केली …
Read More »काळ्यादिनी दोन्ही गटांनी एकत्रित निषेध करावा
खानापूर : 1 नोव्हेंबर काळ्या दिनी म. ए. समितीच्या अरविंद पाटील आणि दिगंबर पाटील गटाने एकत्रित येऊन निषेध सभा घ्यावी, अशी मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने शिवस्मारकात झालेल्या आजच्या बैठकीत केली. यासंदर्भात दोन्ही अध्यक्षांना पत्र देणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तालुका समितीतील दोन्ही गट गेल्या काही वर्षांपासून दोन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta