Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनतर्फे रविवारी भक्तिरसपूर्ण “अभंगवाणी” गायन कार्यक्रम

  बेळगाव : श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन यांच्यावतीने रविवार दिनांक 6 जुलै रोजी सायंकाळी 5.00 वाजता ओरिएंटल शाळेच्या सभागृहात खास आषाढी एकादशीच्या निमित्ताने गायक श्री विनायक मोरे, सौ अक्षता मोरे आणि सहकाऱ्यांचा “अभंगवाणी” गायनाचा भक्तीरसपूर्ण संगीत कार्यक्रम आयोजित केला आहे. संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत …

Read More »

उत्तर प्रदेशमध्ये ट्रकने दुचाकीला उडवले; ५ जणांचा जागीच मृत्यू

  मेरठ : उत्तर प्रदेशच्या हापुडमधील मेरठ-बुलंदशहर महामार्गावर हा अपघात झाला. एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या ५ जणांना ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या पाचही जणांचा अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते. स्विमिंग पूलमध्ये धम्माल केल्यानंतर घराकडे …

Read More »

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लिनचिट

  मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी हायकोर्टाने राज्य सरकारला दोन आठवड्यांची अंतिम मुदत दिलीय. बुधवारी या प्रकरणावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याप्रकरणी हायकोर्टाने राज्याच्या मुख्य सचिवांना उत्तर देण्याचे आदेश दिलेले असतानाही मालवणी …

Read More »