बेळगाव : नुकत्याच गोवा फोंडा येथील सडा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात फिट फॉर लाईफ संस्थेतर्फे आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना तीन वैयक्तिक चॅम्पियनशिपसह 28 सुवर्ण 19 रौप्य व 17 कांस्य अशी एकूण 64 पदकांची लयलूट केली. कुमार मोहित काकतकर …
Read More »Recent Posts
भटक्या कुत्र्यांकडून १० हून अधिक शेळ्यांचा फडशा!
मुडलगी : कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात १० हून अधिक शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील शिवपुरा (एच) गावात घडली. भटक्या कुत्र्यांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात बाळप्पा राणोजी नावाच्या मेंढपाळाच्या दहा शेळ्या मृत्युमुखी पडल्या. हळ्ळूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ हुक्केरी यांनी घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.
Read More »दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी जोपासले पालकत्व…
बेळगाव : माध्यमिक विद्यालय बेळवट्टी हायस्कूलच्या ई.स.२००३-०४ बॅचचे माजी विद्यार्थी कै.राजु पाटील राहणार बाकनुर यांचे आकस्मित निधन झाले व त्यांच्या कुटुंबीयांचा आधार नाहीसा झाला. मात्र २००३-०४ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपले मित्र कै. राजू पाटील यांच्या कुटुंबासाठी पालकत्वाची जबाबदारी घेतली आणि इयत्ता दहावीत शिकत असलेली विद्यार्थीनी कुमारी मयुरी राजु …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta