Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

राज्यातील कॉंग्रेस सरकार पाच वर्षे मजबूत स्थितीत राहील

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; शिवकुमारसोबत घडविले एकीचे प्रदर्शन बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकार पाच वर्षे दगडासारखे मजबूत राहील, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज म्हैसूर येथे ठासून सांगितले. शेजारी असलेल्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा हात आपल्या हातात घेऊन त्यांनी उंच केला आणि म्हैसूर विमानतळावर एकीचे प्रदर्शन केले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील …

Read More »

झुंजवाडनजीक दुचाकीचे नियंत्रण सुटून अपघात; धारवाडचा दुचाकीस्वार ठार

  खानापूर : खानापूर – यल्लापुर मार्गावरील बिडी नजीक झुंजवाड वळणावर धारवाडच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सोमवारी सायंकाळी घडली. अयुम अकबर नाईक (वय 26 वर्ष) कोट्टूर, तालुका-जिल्हा धारवाड असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत नंदगड पोलीस स्थानकात घटनेची नोंद …

Read More »

महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांच्याकडून कुसमळी पुलाची पाहणी; लवकरच अवजड वाहतूक सुरू होणार

  खानापूर : बेळगाव – चोर्ला मार्गावरील मलप्रभा नदीवर असलेल्या कुसमळी नजीकच्या पुलाची प्रत्यक्ष पाहणी कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी केली असून एका आठवड्यानंतर या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, खानापूरचे तहसीलदार दूंडाप्पा …

Read More »