Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांना निवेदन सादर

  खानापूर : खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांना विविध मागण्यांसंदर्भात प्रामुख्याने सरकारी जमिनी बळकावणे आणि कौलापूरवाडा येथील पोल्ट्री फार्म संदर्भात निवेदन देण्यात आले. कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा आज दि. 30 जून रोजी कुसमळी येथील पुलाची पाहणी करण्यासाठी आले असता खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन …

Read More »

भाजपचा फायरब्रँड नेता टी. राजा सिंह यांचा राजीनामा

  तेलंगणात राज्यातील भाजपचा फायरब्रँड नेता आणि आमदार टी राजा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. पक्षांतर्गत वादाची या राजीनाम्यालादिल्याचे समजते. टी राजा सिंह यांनी पक्षांतर्गत वादातून भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे बोलले जाते. ते गोशामहलमधून भाजपचे विधानसभेवर प्रतिनिधित्व करत होते. तेलंगणा …

Read More »

गर्लगुंजीत नेम्मदी केंद्र करा; महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांचा सकारात्मक प्रतिसाद

  खानापूर : गर्लगुंजी, इदलहोंड, शिंगिनकोप, खेमेवाडी, गणेबैल, निटूर, प्रभुनगर, माळअंकले, झाडअंकले, बाचोळी, शिवाजीनगर आणि इतर गाव जांबोटी येथील नेम्मदी केंद्र येथे जोडण्यात आली आहेत. पण गर्लगुंजी आणि जांबोटीचे अंतर अंदाजे 25 ते 27 कि. मी. आहे. शेतकरी विद्यार्थी आणि नागरिकांना प्रत्येक लहान सहान सर्टिफिकेट, वारसा, इन्कम, डोमीसैल, इतर सर्वच …

Read More »