Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याने कर्नाटक राज्य रयत संघटनेचे आंदोलन मागे

  निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी बेळगाव येथील विधानसभेवर कर्नाटक राज्य रयत संघटनेने शेतकऱ्यासमवेत कर्नाटक राज्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. तेथील ठिय्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या, साखरमंत्री शिवानंद पाटील, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह विविध खात्याच्या मंत्र्यासमवेत राजू पोवार, राज्याध्यक्ष चुनाप्पा पुजारी यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांची सुमारे …

Read More »

आंदोलक अतिथी शिक्षिकेचा आत्महत्येचा प्रयत्न

  बेळगाव : अतिथी शिक्षिकांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कोप्पळ जिल्ह्यातील लता पाटील या महाविद्यालयीन पदवीधर अतिथी शिक्षिका प्राध्यापकांनी आंदोलनस्थळीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी पात्रतेअभावी त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले होते. त्या शिक्षिका काही दिवसांपासून आंदोलनात सहभागी होत्या व मानसिक तणावाखाली असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर आंदोलनस्थळी बराच …

Read More »

दिवंगत शांताबाई नंदिहळ्ळी यांना शोकसभेत श्रद्धांजली

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात दिवंगत शांताबाई (आक्का) परशुराम नंदिहळ्ळी यांना शिवाजी विद्यालयाच्या वतीने तसेच गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. शोक सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक व श्री शिवाजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एम बी बाचीकर हे होते. प्रारंभी कै. शांताबाई नंदिहळ्ळी यांच्या फोटोचे पूजन सामाजिक …

Read More »