नवी दिल्ली : फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे आत्ताच अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदी यांनी मिल्खा सिंग यांना दूरध्वनी करीत ते लवकर बरे व्हावेत, अशी कामना केली.
Read More »Recent Posts
“फ्लाईंग सिख” मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक धावपटू तसेच फ्लाईंग सीख म्हणून ओळखले जाणारे 91 वर्षीय मिल्खासिंग यांचे चंदीगडमधील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.मिल्खा सिंग यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने …
Read More »४० झाडे लावून बिडीत पर्यावरण दिन साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : बिडी (ता.खानापर) येथे जागतीक पर्यावरणाचे औचित्य साधुन तसेच ४० झाडाची लावड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, पृथ्वी तलावर ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात हवा असेल तर प्रत्येकाने प्रत्येक वर्षी एक झाड लावून ते जगविले पाहिजे नाही तर ऑक्सिजन विकत घेऊन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta