Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

दिलासादायक: कर्नाटकात ८८ टक्क्याहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

बेंगळुरू : राज्यात पूर्ण लॉकडाऊननंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. तसेच कोरोना सकारात्मक दरही कमी होत असल्याने राज्याला दिलासा मिळत आहे. राज्य सरकारने सकारात्मकतेचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. शुक्रवारी राज्यात सकारात्मकता दर १०.६६ टक्क्यांवर होता. राज्यात शुक्रवारी मृतांची संख्याही कमी झाली. दरम्यान राज्यात आतापर्यंत …

Read More »

एसएसएलसी परीक्षेपूर्वी शिक्षकांना दिली जाणार लस

/प्रतिनिधी बेंगळूर : प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना एसएसएलसी परीक्षेस सामोरे जाण्यापूर्वी लस देण्याचे ठरविले आहे, परंतु अनेक माध्यमिक शिक्षकांना वेळेत दोन्ही डोस न मिळाण्याची भीती आहे. त्यामुळे परीक्षेच्या आधी सर्व शिक्षकांचे वेळेवर लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा धोका ओळखून राज्य सरकारने १२ वी ची परीक्षा रद्द केली …

Read More »

नागरिक घरात, रस्त्यावर शुकशुकाट

निपाणीत वीकेंडच्या पहिल्या दिवशी सामसूम : बँका, एटीएम बंद निपाणी (संजय सुर्यवंशी) : शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधीतसह मृतांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शुक्रवार (ता.4) ते रविवार (ता.6) पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा  प्रशासनाने केली होती. त्यामुळे निपाणी सामसूम दिसत नागरिक घरात, रस्त्यावर शुकशुकाट असे चित्र दिसत होते. …

Read More »