तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मार्च 2020 पासून देश व राज्यामध्ये कोविड-19 च्या प्रादूर्भावाने हजारोंच्या संख्येने शिक्षकांचा कर्तव्य बजावताना दुर्दैवी अंत झाला. राज्यातील कोरोनाबाधित बळी शिक्षक व शिक्षकेत्तर बंधू भगिनी यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे ज्या कुटुंबातील दुर्दैवी शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कोरोनामुळे आकस्मिक निधन झाले, त्या कुटुंबाची कोरोनाच्या परिणामी आधीच …
Read More »Recent Posts
म. ए. समितीच्या कोविड सेंटरला मदत
बेळगाव : सार्वजनिक शिवजयंती उत्सव आणि मराठा युवक मंडळ होसूर यांच्याकडून महाराष्ट्र एकीकरण समिती च्या कोविड सेंटरला ११०००/- रुपये तसेच प्रशांत भातकांडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैयक्तिक २१००/- रुपये आर्थिक मदत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड केंद्राला देऊ केली. महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसहभागातून उभारलेल्या कोविड केंद्रामुळे बऱ्याच लोकांची सोय झाली …
Read More »शेतकऱ्यानी सहनशिलता ठेवल्यास काजूला अधिक दर मिळेल : एम. के. पाटील
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यात काजू खरेदी व्यापाऱ्याकडून काजू दर कमी करून लुबाडणूक चालू आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यानी सहनशिलता ठेवल्यास पुढील काही दिवसात काजूला अधिक दर मिळेल असा विश्वास एम. के. पाटील यांनी व्यक्त केला. ते पुढे बोलताना म्हणाले, यावर्षीची एकूण परिस्थिती पाहता सध्याला काजूला असणारा 105 ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta