Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

पत्रकार नाडगेर यांचा कोरोनाने मृत्यू : पत्रकारातून संताप व्यक्त

बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेडसाठी मागणी करूनही बिम्सकडून त्याची पूर्तता करण्यात आली नसल्यामुळे श्वसनाचा त्रास होऊन पत्रकार संजीवकुमार नाडगेर (वय 49) यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पत्रकार संघटनेकडून संताप व्यक्त करण्यात आला असून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.मागील 20 वर्षांपासून राज्यस्तरीय कन्नड दैनिकात पत्रकार …

Read More »

पिग्मी कलेक्टरनाही आर्थिक मदत करा: जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

निवेदन देताना बेळगाव- कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे कर्नाटक सरकारने संकटात सापडलेल्या गरीब व श्रमिकांना 1250 कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. मात्र या पॅकेजमध्ये पिग्मी कलेक्टर्सचा समावेश नाही. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असल्याने अर्थिक संस्थांची पिग्मी कलेक्‍शन ही बंद आहे. पिग्मी कलेक्टर्सना त्यांच्या कलेक्शनवरच संस्थाकडून कमिशन दिले जाते पण कलेक्शन्स …

Read More »

आयपीएलच्या उत्तरार्धात धोनी आपल्या फॉर्मात परतणार; स्टार खेळाडूचा दावा

इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनमधील उर्वरित सामने दुबईत खेळवले जाणार असून सप्टेंबरमध्ये याचं आयोजन केलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, बीसीसीआयच्या वतीनं अद्याप यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अशातच धोनीच्या नेतृत्त्वाच खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघातील स्टार गोलंदाज दीपक चाहरने महेंद्र सिंह धोनीबाबत मोठा दावा केला आहे. …

Read More »