बेंगळुरू : कोरोना प्रादुर्भाव काळात खाजगी ॲम्ब्युलन्स चालकांनी ज्यादा दर आकारण्यात यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. तसेच खाजगी ॲम्ब्युलन्ससाठी ठराविक दरपत्रक जाहीर केले असून त्यानुसारच दर आकारावा अशी सूचना करण्यात आली आहे.कोरोना प्रादुर्भाव काळात रुग्ण संख्येत सध्या झपाट्याने वाढ होत असल्याने ॲम्ब्युलन्सना मागणी वाढली आहे ॲम्ब्युलन्सची सेवा …
Read More »Recent Posts
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या पालकांनी घाबरु नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही …
Read More »मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला कोल्हापुरातून सुरुवात
कोल्हापूर – मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे दर्शन घेऊन महाराष्ट्र राज्याचा दौरा सुरू केला आहे. यावेळी वेगवेगळ्या समाजातील पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्वच आंबेडकरवादी संघटनेसह बारा बलुतेदार यांनीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta