बेळगाव : शहरातील काकतीवेस येथील बेळगाव जिम ओनर्स आणि मॉर्डन जिमतर्फे मोफत आरोग्य तपासण्याने नेत्र शिबीर तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर रवी पाटील यांचे विजय ऑर्थो ट्रॉमा सेंटर आणि सिद्धार्थ नेत्रालय यांच्यावतीने हे शिबिर पार पडले. यावेळी या शिबिरात रक्तदाब मधुमेह हाडांची ठिसूळ होता नेत्र तपासणी करण्यात …
Read More »Recent Posts
महाडेश्वर जंगलातील पाच वाघांच्या मृत्यू प्रकरणी दोघांना अटक
बंगळुरू : माले महाडेश्वर हिल्समधील मीन्यम वन्यजीव अभयारण्यातील पाच वाघांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. वाघाने मदुराजू यांच्या मालकीची एक गाय मारली होती. यामुळे खूप दुखावलेल्या मदुराजू आणि नागराजला तिच्या वेदना सांगितल्या होत्या. दोघांनीही गाय मारणाऱ्या वाघाला मारण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून, दोघांनीही वाघाला मारण्यासाठी कीटकनाशक आणले …
Read More »रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या निवडणुकीत अशोक नाईक विजयी; अशोक नाईक यांची गव्हर्नर पदी निवड
बेळगाव : नॉर्थ कर्नाटक, साऊथ महाराष्ट्र आणि संपूर्ण गोवा राज्याच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या गव्हर्नर पदासाठी झालेल्या निवडणुकीत बेळगांव येथील रोटरी क्लब ऑफ बेळगांव साऊथ चे सदस्य रोटे अशोक नाईक हे विजयी झाले आहेत. बेळगांव येथील बीके मॉडेल स्कुलमध्ये ही निवडणुक पार पडली आणि या निवडणुकीत कर्नाटक, महाराष्ट्र आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta