Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सार्वजनिक वाचनालयतर्फे राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंती साजरी

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गुरुवार दि. 26 जून 2025 रोजी राजर्षी शाहु छत्रपती महाराज यांची 151 जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी अध्यक्ष अनंत लाड आणि कार्यवाह सुनिता मोहिते यांनी राजर्षी …

Read More »

यंदापासून सीबीएसईची दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा

  मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) दहावीची परीक्षा या शैक्षणिक वर्षापासून दोनदा होणार असून फेब्रुवारी व मे अशा दोन संधी विद्यार्थ्यांना एका वर्षांत मिळतील. फेब्रुवारीत होणारी परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. फेब्रुवारीतील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि गुण सुधारायचे असतील अशा विद्यार्थ्यांना मे महिन्यात होणाऱ्या परीक्षेची संधी मिळणार आहे. …

Read More »

आमदारांच्या जाहीर वक्तव्यांची कॉंग्रेस श्रेष्ठीनी घेतली गंभीर दखल

  मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे दिले निर्देश बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारविरुद्ध स्वपक्षाच्या आमदारांच्या सार्वजनिक नाराजीला हायकमांडने गांभीर्याने घेतले आहे. आमदारानी पक्षाविरुध्द उघडपणे बोलू नये, मुख्यमंत्र्यांशी बोलून पक्षाच्या चौकटीत आपले प्रश्न राज्यातील पातळीवर सोडवावेत, असा संदेश हायकमांडने दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल आणि आज दिल्लीत त्यांच्या वरिष्ठांना भेटून …

Read More »