बेळगाव : बेळगावच्या समर्थ नगरमध्ये रिक्षा भाड्याचे पैसे मागितल्याने चार-पाच जणांच्या टोळक्याने एका रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला करून पळ काढल्याची घटना घडली आहे. बसस्थानकावरून रिक्षात बसून समर्थ नगरपर्यंत सोडण्यास सांगितलेल्या रिक्षाचालक अल्ताफ हुसेन यांनी ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर रिक्षाचे भाडे मागितले. त्यावेळी चार-पाच जणांच्या टोळक्याने लाकडी काठीने त्यांच्यावर हल्ला केला आणि …
Read More »Recent Posts
कुसमळी पुलाची पोलीस अधिकाऱ्यांनी केली पाहणी!
खानापूर : सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील कुसमळी येथे निर्माण करण्यात येत असणाऱ्या पुलाची आज बुधवारी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बेळगाव- जांबोटी मार्गावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवर नव्याने पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने या मार्गावर पर्यायी रस्ता करण्यात आला होता. मात्र सध्या …
Read More »बेळगाव, खानापूर, कित्तूर तालुक्यातील शाळांना उद्या पुन्हा सुट्टी
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर तालुका तसेच कित्तूर तालुका परिसरात होत असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज आणि अंगणवाड्यांना उद्या पुन्हा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज बुधवारी 25 जून रोजी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उद्या गुरूवार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta