Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

दिव्यांग जलतरणपटू शुभम कांबळे याला माधुरी जाधव फाउंडेशनकडून शैक्षणिक मदत

  बेळगाव : समाजात गरजूंना हात देणाऱ्या संस्था आजही आपल्या कार्याने आदर्श निर्माण करत आहेत. अशाच एका प्रेरणादायी उपक्रमांतर्गत माधुरी जाधव फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग विद्यार्थी शुभम कांबळे याला शैक्षणिक मदतीचा हात देण्यात आला. शुभम कांबळे हा पंडित नेहरू महाविद्यालयाचा विद्यार्थी असून तो द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे शुभम …

Read More »

खानापूरमध्ये ‘इंदिरा कॅन्टीन’चे उद्या उद्घाटन….

  खानापूर : खानापूर येथे नव्याने बांधलेल्या इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन उद्या शनिवार २१ जून रोजी दुपारी १२:०० वाजता होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि खानापूर नगर पंचायतीच्या सहकार्याने शिव छत्रपती चौक येथील रिक्षा स्टँडशेजारी हे कॅन्टीन उभारण्यात आले आहे. कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या …

Read More »

सामाजिक कार्यकर्ते श्री. नेताजी जाधव यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात रविवारी बैठक

  बेळगाव : बेळगांवच्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात कार्य करणारे माजी नगरसेवक श्री. नेताजी नारायणराव जाधव हे १३ ऑगस्ट २०२५ रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. या निमित्ताने त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले असून याबाबत रविवार दि. २२ जून २०२५ रोजी, सायंकाळी ४.३० वा. मराठा मंदिर, …

Read More »