बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीशी अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर ग्रामस्थांनी संबंधित मुख्याध्यापकाला प्रश्न विचारताच गावकऱ्यांसमोरच त्याने कृत्याची कबुली दिली, अशी माहिती मिळाली आहे. कबुलीनंतर संतप्त ग्रामस्थांनी त्या मुख्याध्यापकाला चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले. घटना उघड झाल्यानंतर …
Read More »Recent Posts
म. ए. युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे, तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.
Read More »मराठी विद्यानिकेतनचे खो-खो स्पर्धेत यश….
बेळगाव : गर्लगुंजी येथे एकलव्य क्रीडा संघातर्फे 14 वर्षाखालील व 14 वर्षावरील मुलामुलींच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन माध्यमिक विभागाच्या मुलींच्या खो-खो संघाने प्रथम क्रमांक पटकावत रोख रक्कम 11,111 रुपये बक्षीस व ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेत स्नेहा हिरोजीची ऑल-राउंडर खेळाडू व वैष्णवी कोवाडकरची उत्कृष्ट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta