Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

जांबोटी माध्यमिक विद्यालयात परमवीरांचे पूजन

  खानापूर : परमवीरचक्रानी सम्मानीत आपल्या शुरविरांकडून आपण सदैव प्रेरणा घेउया व देशासाठी आपण सकारात्मक कार्य करुया. आता देशासाठी मरण्यापेक्षा सजग नागरिक म्हणून जगुया, असे विचार किशोर काकडेनी मांडले. विश्व भारत सेवा समिती संचलित जांबोटी माध्यमिक विद्यालयात झालेल्या परमवंदना या परमवीरचक्रानी सम्मानित 21वीराना पुष्पांजली अर्पण करुन त्याना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमात …

Read More »

13 डिसेंबर रोजी 14 तालुक्यांमध्ये एकाच वेळी लोक अदालत

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात येत्या डिसेंबर १३ रोजी एकाच वेळी सर्व १४ तालुक्यांमध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, नागरिकांना वाहतूक चलन दंडावर ५० टक्के सवलतीसह दंड भरता यावा यासाठी शहराच्या विविध भागांत विशेष काउंटर उभारले जातील, अशी माहिती बेळगावचे प्रधान आणि जिल्हा न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी दिली. …

Read More »

कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नप्पा पुजारी यांच्या कारला अपघात

  बेळगाव : चिकोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी नजीक कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नप्पा पुजारी यांच्या वाहनाचा अपघात झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चुन्नप्पा पुजारी यांची कार हंचिनाळकडून नागरमुन्नोळीमार्गे कब्बूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या कारमधील कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, अशी माहिती …

Read More »