Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बारावीचा 73.45 टक्के निकाल; उडुपी जिल्हा राज्यात प्रथम

    बेंगळुरू : बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून 73.45 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये उडुपी जिल्हा 93.90 टक्के गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर यादगीर जिल्हा 48.45 टक्के निकालासह शेवटचा आला. दक्षिण कन्नड जिल्ह्याने 93.70 टक्के गुणासह दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर बेळगाव जिल्ह्याची 65 टक्क्यांसह 26 व्या …

Read More »

विद्यार्थ्याच्या विकसित होण्यामध्ये शिक्षण व खेळाचे योगदान खूप मोठे : रामनाथकर

  हॉकी बेळगावतर्फे प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ बेळगाव : कोणत्याही विद्यार्थ्याच्या विकसित होण्यामध्ये शिक्षण खेळाचे योगदान खूप मोठे आहे. विद्यार्थ्यांना खेळाकडेही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. हॉकी बेळगावने मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिर करून होतकरु विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यायला हवा. जास्तीत जास्त युवक सहभागी झाले तर …

Read More »

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या…

  बेळगाव : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे. बेळगावच्या शिवबसव नगर येथील एका वसतिगृहात ही घटना घडली. प्रज्वल अण्णासाहेब कुप्पानट्टी (वय 20, मूळ रा. बुवाची सौंदत्ती, तालुका रायबाग सध्या रा. शिवबसवनगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्वल हा बेळगावातील एका नामांकित …

Read More »