बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बुधवार दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5=00 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक युवक यांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन शहर म. ए.
समितीच्या वतीने करण्यात आले आहे.