बेळगांव : हाॅकी बेळगावतर्फे आंतरशालेय व काॅलेज हाॅकी स्पर्धांचे आयोजन दि. 9 ते 11 डिसेंबर नेताजी सुभाष चंद्र बोस ( लेले ग्राऊंड ) येथे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत इस्लामिया, बाशिबान, मदानी, द्यान मंदीर, भंडारी, हेरवाडकर, कॅंटोनमेंट, शानभाग, सेंट जाॅन, जी जी चिटणीस, फोनिक्स, महाविद्यालय तसेच जीएसएस, गोगटे, लिंगराज, बी के काॅलेज, केएमए काॅलेज बेडकीहाळ संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती सचिव सुधाकर चाळके व प्रकाश कालकुंद्रीकर यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta