बेळगाव : गेल्या दोन वर्षांपासून खराब असलेली ड्रेनेज वाहिकेमुळे कोरे गल्ली येथील विहिरींचे पाणी दूषित झाले असून यासंबधी गेल्या महिनाभरात ७ ते ८ वेळा तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांच्याकडे करण्यात आली, पण हे तात्पुरती व्यवस्था करत असल्यामुळे पुन्हा पुन्हा ड्रेनेज वाहिका खराब तर होतच आहे पण विहिरी कायमस्वरुपी बंद होण्याच्या मार्गावर आहेत, एकीकडे 70 हजार रुपयाचे विद्युत खांब बसवत आहेत तर दुसरीकडे राजकीय सुड भावनेने हे घडत आहे काय? असा सवाल नागरिकांतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta