Thursday , December 11 2025
Breaking News

पूरस्थितीत मदत कार्यासाठी श्रीराम सेना हिंदूस्थानकडून बेळगाव, निपाणी व खानापूरात समाजसेवकांची टीम जाहीर

Spread the love

 

बेळगाव : संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बेळगाव शहर व तालुका, निपाणी शहर व ग्रामीण परिसर व खानापूर तालुक्यासाठी श्रीराम सेना हिंदूस्थानकडून समाजसेवकांची टीम जाहीर करण्यात आली आहे. या पूरस्थितीमुळे कोणाला कोणतीही समस्या उदभवल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे

बेळगाव शहर व तालुका
रमाकांत दादा कोंडूसकर 9663831333, उमेश कुऱ्याळकर 9740018375, सचिन चव्हाण 9606885088, श्रीकांत कुऱ्याळकर 9972523929, नवीन हंचीनमनी 8197669099, रोहित जांभळे 8951069698, बाबू नावगेकर 8050414866, महेश जाधव 9964224566, भरत नागरोळी 9972075921, राजेंद्र बैलूर 9036505490, सचिन पाटील 9343426037, नरू निलजकर 8050432768

खानापूर तालुका
पुंडलिक महाराज 9740102593, संतोष गुरव 9380967073, रणजीत यादव 8792108327, सोमनाथ मासेकर 7204014891, प्रकाश बावकर 8861421038, ज्ञानेश्वर गुरव 8151035355, ज्ञानेश्वर शहापूरकर 9148123390, ज्ञानेश्वर गौडा 8861421038, राजू करंबळकर 9008664020, किशोर तुडयेकर 8867614363

निपाणी शहर व ग्रामीण परिसर

निलेश हत्ती 9448344167, संदिप मोहीते 8123244744,
श्रेयश आंबले 9845531356, श्रीनिवास चव्हाण 7090788888, प्रशांत केस्ती 9663831515, प्रसाद औंधकर 9686127985, दिपक खापे 7676194455, मल्लीकार्जुन जोगदे 8660364454, साईनाथ खोत 8904263450, सुरज काशीदकर 9686848598, अनिल भिलुगडे 9611323096,
विनायक शेटके 8217002727, प्रशांत खराडे 9632202023, श्रीनिधी कमलाकर 9663050990,
निलेश शेलार 6362386390, अरुण शिंपुगडे
9686412007, ओंकार बेडगे 7411858255, लखन बिळगेकर 6360927030, वेंकटेश भंडारी 7795869596,
अनिकेत कोळकी 8197488555, कैवल्य देसाई 7406363613, वैभव पाटील 8951524130.

About Belgaum Varta

Check Also

मच्छे शाळा सुधारणा कमिटी अध्यक्षपदी गजानन छप्रे

Spread the love  मच्छे : गावातील सरकारी मॉडेल प्राथमिक केंद्र शाळा, मच्छे येथे शाळा सुधारणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *