Thursday , October 10 2024
Breaking News

ईपेपर

सूरज रेवन्नाही सेक्स स्कँडलमध्ये अटकेत

  बंगळुरू : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रज्वल रेवन्ना याचा भाऊ सूरज रेवन्ना यालाही हसन पोलिसांनी अटक केली आहे. सूरज यांच्यावर जेडीएस कार्यकर्त्यासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. कर्नाटकातीलपोलिसांनी शनिवारी जेडीएस एमएलसी सूरज रेवन्ना याच्याविरुद्ध २७ वर्षीय तरुण पक्षाच्या कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी …

Read More »

मुले दगावल्याप्रकरणी नर्स, फार्मासिस्ट निलंबित

बेंगळुर (वार्ता) : रामदुर्ग तालुक्यातील बोचबाळ गावात लसीकरणानंतर 2 मुले दगावल्याप्रकरणी सहायक नर्स आणि फार्मासिस्टला निलंबित करण्याचा आदेश आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिला आहे. बेंगळूरमध्ये सोमवारी याबाबत पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री सुधाकर म्हणाले, या प्रकरणाचा अहवाल अधिकार्‍यांकडून मागवला आहे. 10 जानेवारीला 4 मुलांना एमआर लस देण्यात आली होती. त्यांना रात्री …

Read More »

बंगळूरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून विटंबना

बेंगळुरू : सदाशिवनगर बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे. काही महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरण्याबरोबरच वेळोवेळी अवमानाचा प्रयत्न कर्नाटकात काही संघटना व समाजकंटकांकडून होत आहे. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लाल-पिवळ्याची होळी केल्याने भगव्याचा अवमान …

Read More »