निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन विविध उपक्रमांनी झाले. अध्यक्षस्थानी बेळगाव मराठा मंडळच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू तर प्रमुख पाहुणे म्हणून नागराजू यादव, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. प्रकाश हेरेकर, नदी बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ. आनंदमूर्ती कुलकर्णी, संस्थेचे संचालक दिलीप पठाडे उपस्थित …
Read More »सांस्कृतिक कार्यक्रमातून संस्कृतीचे जतन : सहकाररत्न उत्तम पाटील
कुर्ली हायस्कूलमध्ये ‘उमंग’ कार्यक्रम निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना संधी देण्यासाठी शाळा विविध उपक्रम राबवितात. त्यामुळे विद्यार्थ्यांचाआत्मविश्वास वाढतो. बौद्धिक विकासा बरोबर त्यांच्या कला, गुणांना संधी मिळते. शालेय स्तरांवर सांस्कृतिक कार्यक्रमामधून सामाजिक प्रबोधन केल्यामुळे भारतीय संस्कृतीचे संवर्धन होत असल्याचे, मत बोरगाव येथील सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त …
Read More »आडी येथे भाविकांच्या उपस्थितीत परमाब्धि विचार महोत्सवाचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने दत्त जयंती निमित्ताने परमाब्धि विचार महोत्सवाचा शुभारंभ सकाळी ७ वाजून २५ मिनिटाने परमपूज्य परमात्मराज महाराज आणि देवीदास महाराज यांच्या हस्ते कलश व वीणा पूजनाने झाला. सकाळी श्री गुरु दत्तात्रेयांच्या चरणी अभिषेक अर्पण करून पूजा व …
Read More »पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज
फिरोज चाऊस: ‘देवचंद’चे श्रमसंस्कार शिबिर निपाणी (वार्ता) : आधुनिक काळात भौतिक विकास साधताना पर्यावरणीय घटकांच्या हानीमुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे. मानवाने पर्यावरणामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे पर्यावरणीय असमतोल निर्माण झाला आहे. त्यामुळे ऋतुमान बदल घडून मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे प्रत्येक व्यक्तीचे …
Read More »मराठा समाज एकसंघ होण्यासाठी प्रयत्न आवश्यक
माजी आमदार काकासाहेब; बोरगावमध्ये गुणवंतांचा सत्कार निपाणी (वार्ता) : बालपणापासून घेऊन शिक्षण ते तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. मराठा समाजाच्या युवक युतींमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी समाजाचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. उच्च पदावर पोहोचण्यासाठी सर्वांचे मोठे योगदान आहे.आधुनिक युगात शिक्षणाचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यावे. मराठा समाज एकसंघ होण्यासाठी सर्वांचे …
Read More »सीमाभागातील गुन्हेगारीवर लक्ष ठेवा
मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणी पोलिसांची बैठक निपाणी (वार्ता) : कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात विविध गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील दोन्ही पोलीस ठाण्यांना तपासासाठी अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यातील पोलिसांनी सीमाभागात घडणाऱ्या गुन्ह्यावर लक्ष ठेवून सर्वांनी सतर्क रहावे, असे आवाहन मंडल पोलीस निरीक्षक बी. …
Read More »कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे निपाणीत पाणीटंचाई
नगरसेवक विलास गाडीवड्डर; कंत्राटदार, नगरसेवकांची बैठक निपाणी (वार्ता) : शहरातील २४ तास पाणी योजनेवर ५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पण कंत्राटदार जैन कंपनी आणि केयुआय डीएफसीच्या दुर्लक्षामुळे शहर आणि उपनगरात चार ते पाच दिवसातून एकदा पाणी दिले जात आहे. संबंधित कंत्राटदारांनी कामात सुधारणा न केल्यास त्यांच्यावर कारवाई …
Read More »हिंदवी स्पोर्ट्स क्लबतर्फे रक्तदान शिबिर
निपाणी (वार्ता) : येथील हिंदवी स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकारी व खेळाडूंनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन स्वच्छेने रोटरी क्लब मध्ये रक्तदान केले. यावेळी ३० खेळाडूंनी रक्तदान केले. क्लबच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धेचे आयोजन, शालेय मैदानाची स्वच्छता, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचे नेहमीच आयोजन केले जात असल्याचे हिंदवी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष …
Read More »निपाणी ‘नेसा’ मध्ये धावले परदेशी धावपटू
प्रथमेश परमकर प्रथम; दोन हजार जणांचा सहभाग निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर ‘नेसा’ आयोजित गोल्ड प्लस निपाणी- रासाई हिल मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या. पुरुष, महिला आणि लहान, मोठ्या गटासाठी झालेल्या स्पर्धेत चीन जर्मनी येथील धावपटूंचा सहभाग होता. या स्पर्धेत २ हजार जणांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत २५ कि.मी.मध्ये …
Read More »अमलझरी येथे उज्वला गॅस योजनेचा वितरण कार्यक्रम संपन्न
निपाणी : अमलझरी येथे केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेचा वितरण कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रास्ताविक अमलझरीचे प्रमुख भाजपा कार्यकर्ते मा. शिवाजी खोत यांनी केले. त्यांनी खासदार आण्णासाहेब आण्णा जोल्ले आणि आमदार सौ. शशीकला जोल्ले यांनी मतदारसंघात केलेल्या विकासाचा आढावा घेतला. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष कल्पना तळसकर, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta