नागरिकांची समस्या सोडवण्याची मागणी : आसन व्यवस्थेअभावी पक्षकार पायरीवर निपाणी (वार्ता) : शहरातील न्यायालय इमारत ही भव्य व दिव्य असुन नगरीच्या सौदर्यात व वैभवात भर घालणारी आहे. पण या न्यायालयात असणारी स्वच्छतागृहे न्यायालयात विविध कामासाठी येणारे पक्षकार योग्य प्रकारे न वापरल्याने तेथील अस्वच्छता पाहण्यासारखी झाली आहे. त्यामुळे तेथील स्वच्छता …
Read More »लोकप्रतिनिधीनो शेतकऱ्यांच्या घरात वास्तव्य करा
रयत संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; जेवणासह राहण्याची व्यवस्था निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे भरणार आहे. या काळात मंत्री महोदय आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या राहण्यासह जेवनावळीवर कोट्यावधी रुपयाचा खर्च होणार आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडणार आहे. तो थांबून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, त्या उद्देशाने रयत …
Read More »शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळालाच पाहिजे
राजू पोवार; आडी येथे जनजागृती निपाणी (वार्ता) : बी, बियाणे खते आणि वाढत्या मजुरीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीमध्ये उसाला खर्चाच्या तुलनेत दर मिळत नाही. तरीही शेतकरी ऊस पिकवून कारखान्यांना देत आहे. उसापासून कारखाने अनेक उपपदार्थ तयार करून केवळ आपला नफा मिळवत आहेत. त्यामुळे यंदाच्या उसाला सरकारने …
Read More »राष्ट्रीय महामार्गावरील बीडी कारखान्यामध्ये सव्वा लाखाची चोरी
निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या निपाणीजवळील प्रसिद्ध ३ छाप बिडी कारखान्याचे कार्यालय फोडून चोरट्यांनी १ लाख २५ हजाराची रोकड, डीव्हीआर सेट मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला. निपाणी शहराच्या लगत असलेल्या महामार्गाच्या पूर्वेला ३० छाप बिडी कारखाना व कार्यालय आहे. गुरुवारी (ता.३०) दिवसभर सायंकाळी सहा वाजता कार्यालय …
Read More »निपाणीसह परिसरात कनकदास जयंती साजरी
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गुरुवारी (ता.३०) जयंती उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी येथील नगरपालिका, तहसीलदार कार्यालय आणि निपाणी आगारात कनकदास जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. येथील आगारात आगार प्रमुख संगाप्पा यांच्या प्रमुख उपस्थिती कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. एस. यु. चौडकी यांनी कनकदास यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. …
Read More »अनोळखी व्यक्तींची माहिती द्या
उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल; निपाणी बस स्थानकात खाद्यपदार्थ विक्रेत्यामध्ये जनजागृती निपाणी (वार्ता) : गेल्या काही दिवसापासून बस स्थानक आवारात चोरट्यांचा धुमाकुळ सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. महाराष्ट्र राज्यातून निपाणी आगारात चोरट्यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अनोळखी आणि संशयित रित्या बस स्थानक परिसरात फिरणाऱ्या नागरिकाबाबत …
Read More »चल यार, धक्का दे!
निपाणी आगारातील परिस्थिती; अनेक बसना स्टार्टरचा अभाव निपाणी (वार्ता) : हुबळी विभागामध्ये आगाराच्या उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर असलेल्या निपाणी येथील आगारातील अनेक बसना स्टार्टर्स नसल्याने धक्का मारून सुरू करावा लागत आहेत. त्यामुळे बस चालक, वाहक आणि प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भंगार अवस्थेतील बस बंद करण्याची मागणी …
Read More »लोकप्रतिनिधींनी साखरवाडी समाजाचे श्रेय घेऊ नये
साखरवाडी समाज अध्यक्ष चंद्रकांत जासूद : समाजाची बैठक निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पी.बी. रोडवरील मारुती मंदिर रस्ता रुंदीकरणांमध्ये गेले होते. त्यासाठी नुकसान भरपाई मिळावी यासाठी नगरपालिकेकडे माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्यासह आपण मागणी केली होती. त्यानुसार केवळ नुकसान भरपाई साठी नगरपालिका प्रशासनाने २० लाखाची भरपाई दिली आहे. यापूर्वी …
Read More »वाढीव वीज बिल रद्द न केल्यास उपोषण
यंत्रमागधारक असोसिएशनची मागणी ; तहसील, हेस्कॉम अधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले माफ केली आहेत. मात्र यंत्रमाग धारकांचे वीज बिल वाढवण्यात आल्याने व्यवसाय अडचणीत आला आहे. याबाबत सरकारला बऱ्याच वेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष झाले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी ६ डिसेंबर पर्यंत वाढीव …
Read More »पावसाचे नव्हे, नळाचे पाणी
बस स्थानकात दलदल; तोट्या खराब झाल्याने नंतर पाणी वाया निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानकाच्या निर्मिती वेळी चालक वाहकासह प्रवासासाठी आजाराच्या इमारती जवळच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. पण तोट्या खराब झाल्याने गेल्या दोन दिवसापासून नळाचे पाणी वाया जात आहे. सदरचे पाणी बस स्थानक आवारात पसरत असल्याने निर्माण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta