खानापूर : खानापूर तालुक्यातील सर्व मुस्लीम बांधवांनी अंजुमन इस्लाम मायनॉरीटीज वेलफेअर फाउंडेशनची स्थापना एक वर्षापूर्वी केली होती आणि अध्यक्ष म्हणून नासीर बागवान यांची निवड झाली होती. पण त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्या जागी अंजुमन कमिटीचे उपाध्यक्ष इरफान रफिकअहमद तालिकोटी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी मन्सुर अहमद ताशीलदार …
Read More »मराठी भाषा व संस्कृती टिकवण्यासाठी मराठी शाळांची भूमिका महत्वाची : आबासाहेब दळवी
खानापूर : तालुक्यात मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे यामध्ये मराठी शाळा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करून पाठबळ देण्याचे काम केले आहे. त्यामुळे युवा समितीचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र …
Read More »बोरगांव येथे लंपीवर मोफत लसींचे वितरण
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथे श्री अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघ व गोकुळ दूध कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लसींचे मोफत वितरण बोरगाव पीकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तोडकर, उपाध्यक्ष सिकंदर अफराज, संचालक मायगोंडा पाटील, शीतल हवले, …
Read More »महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची शिमोग्यात तोडफोड
बंगळूर : शिमोगा जिल्ह्यातील एका गावात अज्ञात हल्लेखोरांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. ही घटना होळेहोन्नूर गावात घडली असून रविवारी रात्री ही तोडफोड झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. १८ वर्षांपूर्वी गावाच्या मुख्य जंक्शनवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्यात आला होता. या घटनेच्या तपासाचा …
Read More »नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी समिती
मुख्यमंत्री सिद्धरामय्या; केंद्राकडे धोरण ठरवण्याचा अधिकार नाही बंगळूर : शैक्षणिक धोरण तयार करणे ही राज्याची बाब आहे, या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत जुनी शिक्षण व्यवस्था चालू ठेवून नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शैक्षणिक धोरणाबाबत सोमवारी झालेल्या बैठकीत सिद्धरामय्या यांनी …
Read More »स्पीड पोस्टने राखी पोहोचणार भावापर्यंत!
भाऊरायाला पाठवा वॉटरप्रूफ पाकिटातून राखी; रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर पोस्टाची ऑनलाईन योजना निपाणी (वार्ता) : बहीण-भावाचे नाते दृढ करणारा एक सण म्हणजे रक्षाबंधन. येत्या बुधवारी (ता.३०) रक्षाबंधन साजरे होणार आहे. त्यापूर्वी दूरवर असलेल्या आपल्या भाऊरायाला वेळेत राखी पोहोचावी, ही प्रत्येक बहिणीची इच्छा असते. यासाठी पोस्ट विभागाने वॉटरप्रूफ पाकिटातून स्पीड पोस्टने राखी …
Read More »जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचा तसेच जांबोटी भागातील नवनिर्वाचित ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षाचा सत्कार सोहळा नुकताच नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगांवकर होते. तर प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक गुणवंत पाटील उपस्थित होते. …
Read More »निपाणीत नागोबा मंदिराची यात्रा साजरी
मूर्ती स्थापनेसह विविध कार्यक्रम : दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : शहर परिसरात सोमवारी (ता.२१) नागपंचमी विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरी झाली. पूजा, झोपाळे, खेळणे, नागपंचमीची गाणी, महाप्रसाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील नागोबा गल्लीतील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार यांनी स्थापन केलेल्या नागोबा मंदिरामध्ये नागपंचमी …
Read More »शिवमंदिरात ‘हर हर महादेव’चा गजर!
दर्शनासाठी भाविकांच्या रांगा : भाविकांमधून उत्साहाचे वातावरण निपाणी (वार्ता) : दरवर्षीच श्रावण महिन्यात शिवमंदिरात महादेवाचे दर्शन घेण्याकरता भाविकांची मोठी गर्दी होते. श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी (ता.२१) शिवमंदिरे भाविकांनी फुलल्याचे चित्र दिसून आले. येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात मंदिरासह इतर मंदिरात ‘हर हर महादेव’चा …
Read More »देवराज अर्स भवनातील आमदार कार्यालय बंद पाडणे हा सूडबुद्धीचा प्रकार
भाजपचे पत्रकार परिषदेत आरोप खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात आमदार कार्यालयाची मागणी होत असल्याने येथील शिवाजी नगरातील देवराज अर्स भवनात आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी २१ जूलै रोजी पत्र देऊन मागणी केली. त्यानुसार तालुका अधिकाऱ्यांच्या परवानगी नुसार देवराज अर्स भवनात आमदार कार्यालयाचे उद्घाटन केले. मात्र खानापूर तालुका ब्लाॅक अध्यक्षानी आक्षेप …
Read More »