निपाणी (वार्ता) : सहापदरी रस्ता कामासाठी आलेल्या वेस्ट बंगाल येथील कर्मचाऱ्यांचा निपाणी येथे मृत्यू झाला. राजेश दपाऊराव (वय २८) असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे. राजेश हा तीन वर्षापासून सहापदरी रस्ते कामासाठी लागणाऱ्या सिमेंट बॅरिकेट्स तयार करणाऱ्या एका इंन्फ्रा कंपनीमध्ये कामावर होता. त्यांचे काम शहराबाहेरील ३० नंबर बिडी कारखान्याच्या …
Read More »कर्नाटक सरकार अयोध्येत उभारणार यात्री निवास
बेंगळुरू : अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात येत आहे. येत्या 22 जानेवारी रोजी त्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे, त्यामुळे सर्वत्र राममय वातावरण आहे. देशभरातील अनेक भाविक 22 जानेवारी आणि इतर दिवशी दर्शनासाठी अयोध्येत जाणार आहेत. याच भाविकांचा विचार करून कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातून जाणाऱ्या भाविकांसाठी …
Read More »ईस्लाह ऊर्दू स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन
निपाणी (वार्ता) : येथील ईस्लाह ऊर्दू कॉन्व्हेंट स्कूल येथे विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. इस्लामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व सबा फौंडेशनचे अध्यक्ष आबिद मोमीन यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष बशीरअहमद नदाफ होते. मुबारक सौदागर यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी …
Read More »आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांचा निपाणीत उद्या सत्कार
निपाणी (वार्ता) : बेळगाव उत्तरचे आमदार आणि अंजुमन मुस्लिम बोर्डिंग कमिटीचे अध्यक्ष आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांचा येथील निपाणी मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी ७ वाजता भिमनगर येथील अंजुमन हॉल येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार राजू सेठ यांनी सर्व समाजाचा कैवार घेत मानवधर्म …
Read More »स्वामी समर्थ पादुका परिक्रमात हजारो भाविकांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाता येत नाही. अशा स्वामी भक्तांना श्री स्वामींचे दर्शन सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘निपाणी भाग श्री स्वामी समर्थ सेवा समितीने’ परिक्रमेचे आयोजन केले होते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ‘पादुका परिक्रमा’ मंगळवारी (ता. ९ ) सायंकाळी निपाणी शहरांमधील व्यंकटेश मंदिर, …
Read More »तिन्ही प्रमुख पक्षांचा बैठकीचा सपाटा
उमेदवार निवडीवर चर्चा; अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी रणनीती बंगळूर : काँग्रेस, भाजप आणि धजद पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी सर्व प्रकारची तयारी करत असून राज्यात राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत. पुढील लोकसभेत अधिकाधिक जागा जिंकण्याचा निर्धार असलेल्या काँग्रेस, भाजप-धजद युतीची निवडणुकीची सर्व प्रकारे तयारी सुरू आहे. शहराच्या बाहेरील एका खासगी हॉटेलमध्ये भाजपने …
Read More »हमी योजनांच्या अंमलबजावणीसाठी समिती अध्यक्षाना मिळणार कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा
बंगळूर : पाच हमी योजना जाहीर करून राज्यात सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार हमी योजनांवर अधिक भर देत आहे. आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी हमी योजनांच्या पुरेशा अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. केपीसीसी कार्यालयात आज झालेल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा प्रभारी मंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या …
Read More »मत्तीवडे येथे उज्वला गॅस सिलिंडरचे वितरण
निपाणी (वार्ता) : मत्तीवडे येथे मराठी शाळेजवळ उज्वला गॅस सिलेंडरचे वितरण कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष बंटी पाटील यांनी स्वागत केले. यावेळी राजू पोवार यांनी, नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी २१ लाभार्थींना गॅस सिलेंडरचे वितरण झाले. …
Read More »‘मावळा ग्रुप’ची २४ फेब्रुवारीला ‘शिवनेरी’ मोहीम
पदाधिकाऱ्यांची माहिती; यंदा महिलांचाही सहभाग निपाणी (वार्ता) : येथील मावळा ग्रुप तर्फे दरवर्षी गड किल्ले मोहीम राबविले जाते. यंदा तिसऱ्या वर्षी २४ आणि २५ फेब्रुवारीला किल्ले शिवनेरी येथे ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यामध्ये यंदा प्रथमच महिला आणि युवतींचा सहभाग राहणार असल्याची माहिती ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने खजिनदार राहुल …
Read More »आईस्क्रीम विक्रेतेच्या मुलाची सेनेत भरारी
निपाणीच्या गुरुनाथ पुजारीचे यश; आई-वडिलांचे स्वप्न साकार निपाणी (वार्ता) : गावोगावी, यात्रा-जत्रामध्ये हातगाडीवर आईस्क्रिम विक्रिचा व्यवसाय करीत आपला मुलगा कांहीतरी करावा, त्याचे देश सेवेत योगदान रहावे, या ध्येयाने प्रेरित होवून येथील दिवेकर कॉलनीतील विजय पुजारी यांनी अथक परिश्रम घेत आपला मुलगा गुरूनाथ पुजारी यांना स्वतः अर्धपोटी राहून शैक्षणिक सोयी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta