स्वाभिमानी शेतकरी संघटना : हालसिद्धनाथ साखर कारखान्याला निवेदन निपाणी (वार्ता) : सन २०२२-२३ च्या गळीत हंगामासाठी इथेनॉल उत्पादक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दीडशे रुपये प्रमाणे व इथेनॉल उत्पादन न करणाऱ्या कारखान्यांनी प्रति टन शंभर रुपये द्यावे. अशा कर्नाटक शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करावी. याशिवाय एफ आर पी जाहीर केल्याशिवाय यंदाचा …
Read More »निपाणीत घराला आग लागून ५ लाखाचे नुकसान
शॉर्टसर्किटने आग ; अग्निशामकच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी हौसाबाई कॉलनीतील सुभाष बापू गोसावी यांच्या घराला शुक्रवारी (ता.२७) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यामध्ये संसार उपयोगी साहित्याचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठी …
Read More »निपाणीतील कीर्तनाच्या आठवणी ताज्या
किर्तनकार बाबा महाराजांच्या स्मृतीस उजाळा; निपाणीत होता ३ दिवस मुक्काम निपाणी (वार्ता) : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीला ७०० वर्षं पुर्ण झाल्याच्या निमित्ताने सन १९९६ मध्ये जेष्ठ किर्तनकार श्री बाबा महाराज सातारकर यांचे तीन दिवस येथील ‘मराठा मंडळ’मध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचन आयोजित केले होते. या समितीचे सल्लागार …
Read More »खानापूर येथील पूज्य श्री गोपाळ महाराज यांचे निधन
खानापूर : खानापूर तालुक्यातील हलगा या ठिकाणी गेल्या 1978 पासून स्थायिक असलेले पूज्य श्री गोपाळ महाराज यांचे गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास दुःखद निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसापासून ते शारीरिक आजारामुळे त्रस्त होते. त्यांना बेळगाव केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पूज्य श्री गोपाळ महाराज हलगा हे मूळचे …
Read More »खानापुरात पत्रकाराला मारहाण; संबंधितांवर कारवाई करावी
दोषीवर कारवाई करा; पत्रकार संघटनेचे पोलिसात निवेदन खानापूर : खानापूर शहरात श्री दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना ‘आपलं खानापूर’चे संपादक दिनकर मरगाळे यांना दोघांनी अचानकपणे मुष्टीने मारहाण केल्याने ते जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी खानापूर पोलीस स्थानकात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची …
Read More »लॉरी-टाटा सुमोच्या धडकेत १३ ठार
चिक्कबळ्ळापूर : शहराच्या बाहेरील राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील चित्रवतीजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका लहान मुलासह १३ जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, बाजूला उभ्या असलेल्या सिमेंटच्या बलकर लॉरीला टाटा सुमोची धडक बसली आहे. या अपघातात आठ पुरुष, चार महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला. काहींचे नाव …
Read More »निपाणी परिसरात दुर्गादेवी मूर्तीचे विसर्जन
‘जय अंबे, जगदंबे…’चा जयघोष; नवरात्रोत्सवाची सांगता निपाणी (वार्ता) : नवरात्रोत्सवात शक्तीची देवता आदिशक्ती दुर्गादेवीची आराधना भक्तिभावाने करण्यात आली. दहाव्या दिवशी विजयादशमी दसरा उत्साहात झाला. बुधवारी (ता. २५) शहर आणि परिसरात ‘जय अंबे जगदंबे’ च्या जयघोषात सवाद्य मिरवणुकीने दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून नवरात्रोत्सवाची सांगता झाली. रात्री उशिरापर्यंत शहर आणि ग्रामीण …
Read More »युवकांनी समाज परिवर्तनाची जबाबदारी घ्यावी
दंगलकार नितीन चंदनशिवे; पडलिहाळमध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन निपाणी (वार्ता) : देशात सध्या सर्वत्र नकलीपणाचे प्रमाण वाढले आहे. समाजातील नकली पुढार्यांच्यापासून तरुण पिढीने सावध राहिले पाहिजे. पदाची हाव असणाऱ्यामध्ये प्रगती दिसत नाही. प्रामाणिक कार्यकर्ते हे पदासाठी नाहीतर समाज बदलासाठी प्रयत्नशील असतात. समाजातील सुशिक्षित युवकांनी समाज परिवर्तनाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन …
Read More »निपाणी उरूसाचा शुक्रवारी मुख्य दिवस
नैवेद्यासह विविध शर्यती; पहाटे चव्हाण वाड्यातील गलेफ निपाणी (वार्ता) : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरूसाला गुरुवारी (ता.२६) प्रारंभ झाला. उरूसानिमित्त चव्हाण घराण्याकडून दर्ग्यात चुना चढविण्याचा विधी करण्यात आला.कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.२६) बेडीवाल्यांचा उरूस साजरा झाला. गुरुवारी …
Read More »आंतरविभागीय तायक्वांदो स्पर्धेत देवचंद महाविद्यालयाला विजेतेपद
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठांतर्गत आंतरविभागीय तायक्वांदो स्पर्धा झाल्या. मुलांमध्ये ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजयी खेळाडूंना महाविद्यालया मार्फत मेडल्स व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. मुलांच्या व मुलींच्या विभागात सर्वाधिक गुण मिळवून देवचंद महाविद्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंचप्रमुख पद्माकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta