खानापूर : खानापूर शहराची जीवनदायिनी असलेल्या मलप्रभेला नगरपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खानापूर शहरात भूमिगत गटारी नसल्यामुळे शहराचे सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येते तसेच नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याने नदीचे पाणी दूषित बनले आहे. मलप्रभा नदीपात्रात गटारीतून वाहून आलेला गाळ, घाण, केरकचरा, टाकाऊ वस्तूंचा नदीपात्रात खच पडला …
Read More »खानापूर वनखाते नेहमीच रस्ता, वीजपुरवठा कामात अडथळा आणतात; तालुका आढावा बैठकीत तक्रार
खानापूर : खानापूर तालुका जंगलाने व्यापलेला आहे. तालुक्यातील जंगल भागातील खेड्यांना रस्ते तसेच वीज पुरवठ्याचे काम करताना वन खाते नेहमीच या-ना त्या कारणाने कामात अडथळा आणतात. तेव्हा वन खात्याने सहकार्याची भावना ठेवून जंगल भागातील खेड्यांच्या विकासास सहकार्य करावे. सर्वच कामे कायद्यावर बोट ठेवून करता येत नाही. जंगलातील खेड्यांच्या समस्या …
Read More »मोफत बस प्रवासासाठी झेरॉक्स प्रती ग्राह्य
बेळगाव : रविवारपासून कर्नाटक काँग्रेसच्या शक्ती योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेला महिला वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करताना ओळळखपत्राची झेरॉक्स प्रत किंवा मोबाईलमधील डिजी लॉकर मधील कोणतेही ओळखपत्र दाखवून मोफत बस प्रवास करता येणार आहे, असे स्पष्टीकरण राज्य परिवहन मंडळाने दिले आहे. राज्यात …
Read More »ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आम. विठ्ठल हलगेकर यांचा सन्मान
खानापूर : कर्नाटक राज सीनियर सिटीजन असोसिएशन खानापूर घटक च्या वतीने सोमवारी खानापूरचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठल हलगेकर यांचा श्रीफळ शाला देऊन सन्मान कार्यक्रम येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीनियर सिटीजन असोसिएशनचे अध्यक्ष बनोशी सर होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संघटनेचे ज्येष्ठ सभासद लक्ष्मण पाटील यांनी केले. व …
Read More »6 लाखाच्या गांजासह दोन आरोपींना अटक
संकेश्वर : हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी टोल नाक्याजवळील हंचीनाळ गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीरपणे गांजा विक्री करताना महाराष्ट्रातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. बेळगाव डीसीआरबी शाखेचे डीएसपी विरेश दोडमनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सीईएन गुन्हे पोलीस स्टेशन बेळगावचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व बेळगाव डीसीआरबी शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांना …
Read More »मटका प्रकरणी कुन्नूरमध्ये एकावर कारवाई
निपाणी (वार्ता) : कुन्नूर (ता. निपाणी) येथे बस स्थानकामध्ये मटका घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सोमवारी (ता.१२) दुपारी साडेबाराच्या सुमारास एकावर कारवाई करण्यात आली.मारुती शामराव वडर( वय ३० रा. कुन्नूर) असे कारवाई केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत निपाणी ग्रामीण पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कुन्नूर बसस्थानका नजीक एक जण …
Read More »भुत्तेवाडी खून प्रकरणी दोघांना अटक
नंदगड : भुत्तेवाडी येथील वृध्दाच्या खूनाचा नंदगड पोलिसांना अवघ्या 24 तासात छडा लावण्यात यश आले आहे. याप्रकरणी दोघा संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी लक्ष्मण यल्लाप्पा सुतार (वय 75) यांचा त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. जागेच्या वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. …
Read More »वीज दरवाढ तात्काळ मागे घ्या व गृहज्योती योजना लागलीच लागू करा; मुख्यमंत्र्यांना निवेदन
खानापूर : राज्यात काँग्रेस सरकार येताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उर्जामंत्री के. जे. जाॅर्ज यानी २०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले. मात्र मे वीज बिल दुप्पटीने वाढवुन कर्नाटक राज्यातील जनतेला काँग्रेस सरकारने मोठा शाॅक दिला. यावरून काँग्रेस दाखवायचे दात वेगळे व खायचे जात वेगळे असल्याचे कर्नाटकातील जनतेला दाखवून दिले. …
Read More »पद्मश्री सुलाेचनादीदीना मरणोत्तर फाळके पुरस्कारासाठी शिफारस खरी श्रद्धांजली ठरेल!
निपाणी (वार्ता) : पद्मश्री सुलोचना दीदी यांना दादासाहेब फाळके मरणोत्तर पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याने केंद्राकडे शिफारस करावी. हा पुरस्कार दीदीना मिळणे हा दोन्ही राज्याचा गौरव असल्याचे माजी सभापती राजन चिकोडे यांनी पत्रकान्वये कळविले आहे. पत्रकातील माहिती अशी, कृष्णधवल चित्रपटांच्या जमान्यापासून अगदी ऐंशी दशकांच्या कालापर्यत मराठी, हिंदी, गुजराथी …
Read More »निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर
गावागावात राजकीय हालचालींना वेग : अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकी पाठोवपाठ ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कालावधी झाल्याने नवीन अडीच वर्षाच्या कालावधीसाठी चिकोडी येथे सोमवारी (ता.१२) आरक्षणाची सोडत झाली. त्यामुळे आता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येक गावात राजकीय हालचाली गतिमान झाले आहेत. एका गावात या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta