निपाणी (वार्ता) : कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयाचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक व एचजेसी चिफ फौंडेशनचे संस्थापक एस. एस. चौगुले यांना रयत शिक्षण संस्थेचा सर्वोच्च यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६४ व्या पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी कृषिमंत्री शरद …
Read More »कोगनोळीत 133 रुपये तंबाखू दर
आवक सुरू : शेतकऱ्यांची लगबग कोगनोळी : येथील विनोद पाटील या शेतकऱ्याचा तंबाखूला 133 रुपये दर व्यापाऱ्यांनी केला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे व्यापाऱ्यांच्या कडून तंबाखू खरेदी सौदे झाले. चालू वर्षी तंबाखू दर प्रति किलो 110 रुपये पासून 133 रुपये पर्यंत झाला आहे. येथे सुमारे 100 बोध तंबाखू खरेदी …
Read More »निपाणीत दुपारी तीन तास वीजपुरवठा खंडित
नागरिक व्यवसायिकांचे हाल : पूर्व सूचना न देताच वीज पुरवठा ठप्प निपाणी (वार्ता) : शहरातील बस स्थानक आणि साखरवाडी परिसरात सकाळी ११ वाजता अचानक वीज गायब झाली होती. दुपारी अडीच वाजेपर्यंत वीज न आल्याने गुरुवारी (ता.११) आठवडी बाजाराविषयी व्यापारी व्यवसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. दुपारी अडीच वाजता वीजपुरवठा सुरू …
Read More »अक्कोळ येथे फेरमतदान घेण्याची मागणी; काकासाहेब पाटील यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडली. निपाणी मतदारसंघात चुरशीने पण शांततेत मतदान पार पडले. मात्र अकोळ येथील मतदान केंद्र क्रमांक 153 मध्ये ईव्हीएम घोटाळ्याचा संशय असून या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी काँग्रेस उमेदवार, माजी आमदार काका पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे …
Read More »बेळगावसह विविध जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता
बंगळुरू : राज्यातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. किनारी जिल्हे, सर्व दक्षिणेकडील अंतर्गत जिल्हे आणि अनेक उत्तरेकडील अंतर्गत जिल्हे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतील. बेळगाव, बागलकोट, धारवाड, गदग, हावेरी, कोप्पल, रायचूर, यादगिरी या उत्तरेकडील अंतर्गत जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल. चिकमंगळूर, कोडागु, मंड्या, …
Read More »महामार्ग रुंदीकरणाची व्यावसायिकांच्यावर कुऱ्हाड
युवक बेरोजगार : जगण्याचा प्रश्न गंभीर कोगनोळी: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार चे सापदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. यामुळे महामार्ग लगत असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील टोल नाक्यावर असणाऱ्या व्यावसायिकांना आपली व्यवसाय बंद करावे लागल्याने त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून व्यावसायिक …
Read More »कर्नाटक विधानसभेसाठी 65.69 टक्के मतदान
बेंगळुरु : देशात लक्षवेधी ठरलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.10) सायंकाळी 5 वाजेपर्यंत 65.69 टक्के मतदान झाले. राज्यभरातील 58 हजार 545 मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणूकीमध्ये 5 कोटी 31 लाख 33 हजार 54 मतदार नोंदणी आहे. 224 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. …
Read More »निपाणी मतदारसंघात ईर्षेने मतदान!
गावागावात चुरस :टक्केवारी वाढीसाठी सर्वांचेच प्रयत्न निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यापासून निपाणी मतदार संघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमुळे ग्रामीण भागात बुधवारी (ता. १०) मतदानादिवशी सकाळी ७ वाजल्यापासूनच कडक ऊन असतानाही सर्वच मतदान केंद्रावर चुरशीने मतदान होत होते. काही ठिकाणी दिवसभर ऊन …
Read More »सदलगा येथे तीन पर्यंत 57.5% टक्के मतदान; महिलांचा मतदानात मोठा सहभाग
सदलगा : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिकोडी-सदलगा मतदार संघातील सदलगा शहरात एकूण १४ बूथमधून सुमारे 57 टक्के मतदान झाले आहे. महिलांचा मतदानामध्ये लक्षणीय सहभाग जाणवत होता. ज्या बूथमध्ये महिला आणि युवा मतदार जास्ती मतदान करणारे आहेत अशा बूथना अनुक्रमे पिवळ्या आणि गुलाबी फुग्यांची कमान लावली होती. मतदारांना उन्हाचा त्रास होऊ …
Read More »खानापूर मतदारसंघात मतदान शांततेत प्रारंभ
खानापूर : कर्नाटक राज्या विधानसभा निवडणूक खानापूर मतदारसंघात बुधवारी सकाळी सात वाजता शांततेत प्रारंभ झाला. तालुक्यातील २५५ मतदान केंद्रावर बुधवारी सकाळी सात वाजता शांततेत प्रारंभ झाला. प्रत्येक गावात मतदार शांततेत जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावत होता. सकाळी ७ ते ९, ९ ते ११, दुपारी ११ ते १ वाजेपर्यत प्रत्येक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta