Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

घंटा वाजवत आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालिका प्रशासनाची भेट

निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात अजूनही 24 तास पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाही. याशिवाय अनेक प्रभागात चार ते सहा दिवसातून एकदा पाणी येत आहे. याशिवाय पाणी येण्यापूर्वी काही वेळ हवा येत असल्याने मीटर फिरून त्याचे बीलही नागरिकांना दिले जात आहे. त्यासंदर्भात नगरपालिकेवर मोर्चा काढून बऱ्याचदा निवेदन दिले होते. …

Read More »

राजगड सज्जनगड मोहिम पूर्ण; मावळा ग्रुपची राजगडला भेट

निपाणी (वार्ता) : येथील मावळा ग्रुपच्या २५० सदस्यांनी राजगडला भेट देऊन या किल्ल्याची माहिती जाणून घेतली. ग्रुपच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त या गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी प्रतापगड व रायगड किल्ल्याला भेट देण्यात आली होती. यावर्षी सज्जनगड व राजगड मोहीम पूर्ण करण्यात आली. राजगडावर सचिन खोपडे यांनी या गडाची …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत बाजारात चारचाकी, अवजड वाहनांना बंदी घालण्यावर वादळी चर्चा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शिवस्मारक चौक ते महाजन खूट पर्यंतच्या रस्त्यावर बाजारपेठेत दिवसेदिवस भयानक गर्दी उसळत आहे. अशा बाजारात चारचाकी, अवजड वाहनांना सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत पूर्ण बंदी घालण्यात यावी, अशी जोरदार चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नारायणराव मयेकर होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, …

Read More »

खानापूर तालुक्यात आग लागण्याच्या प्रकार वाढ, सिंगीनकोपात वीटभट्टी कामगारांच्या झोपड्याना आग लागून नुकसान

  खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कडक उन्हाची झळ पोहचत आहे. अशातच खानापूर तालुक्यातील अनेक भागात आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी चापगावात गवतगंजीला आग लागून शेतकऱ्यांचे हजारोचे नुकसान झाले. ही घटना ताजी असतानाच बुधवारी दि. १५ रोजी दुपारी सिंगीनकोपात (ता. खानापूर) गावापासुन काही अंतरावर वीट उद्योजक कृष्णा …

Read More »

19 मार्चच्या दुग्धाभिषेक कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हा; खानापूर तालुका समितीचे आवाहन

  खानापूर : रविवार दि. 19 मार्च रोजी राजहंडगडावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व महाप्रसादाचा कार्यक्रम म. ए. समिती व स्वाभिमानी शिवप्रेमीच्या सहकार्याने होणार असून सदर कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने करण्यात आले आहे. महाप्रसादाच्या नियोजनामध्ये सुद्धा खानापूर तालुक्यातील समस्त शिवप्रेमीनी सढळहस्ते …

Read More »

लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

    विद्यार्थ्यांनी प्रथम स्वतःचा शोध घेउन आपल्यामध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा विकास करावा. प्रत्येक विद्यार्थ्या मध्ये कोणते ना कोणते कौष्यले असतेच तेव्हा आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा विकास करुन जीवनामध्ये एक चांगला माणूस बना, असे विचार नवलीहाल येथील सरकारी मद्यामिक विद्यालयाचे मराठी विषयाचे शिक्षक संतोष माने यांनी व्यक्त केले. मनगुत्ती …

Read More »

बोर्डाच्या परीक्षेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा

न्यायालयाचे सरकारला निर्देश; ५ वी, ८ वी परीक्षेची पुढील सुनावणी आज बंगळूर : उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्यानंतर पुढील सुनावणी उद्या (ता. १५) दुपारी चार वाजेपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. राज्य अभ्यासक्रमाच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची …

Read More »

राजकीय मंडळीकडून विकासकामांत अडथळे

उत्तम पाटील : बेनाडीत हळदी कुंकू कार्यक्रम निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून गेल्या पंचवीस वर्षापासून अरिहंत उद्योग समूहातर्फे समाजकार्य केले जात आहे. त्यामध्ये महिलांना रोजगार, पुरुषांच्या हाताला काम, शेतकऱ्यांना मदत, आरोग्य सुविधा,  शिष्यवृत्ती यासह अनेक उपक्रमांचा समावेश आहे. राजकीय सत्ता नसतानाही निरंतरपणे कार्यरत आहोत. पण आता राजकीय मंडळीकडून …

Read More »

हिंदी भाषा आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची भाषा : डॉ. नावी

  विजयपूर : जागतिकीकरणाच्या काळातही हिंदी भाषा आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून पुढे आली आहे, असे मत अक्कमहादेवी महिला विद्यापीठाच्या कुलपती डॉ. बी. एस. नावी यांनी व्यक्त केले. शहरातील ए. एस. पाटील कॉलेज ऑफ कॉमर्स, एस. बी. कला आणि के. सी. पी. विज्ञान महाविद्यालय आणि मुंबई हिंदी अकादमी यांच्या …

Read More »

जटगे गावातील हनुमान मुर्तीच्या मिरवणूकीला उत्साहात सुरूवात

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जटगे गावात नव्याने उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिरात पुजण्यात येणाऱ्या नुतन हनुमान मंदिर मिरवणूक रविवारी दि. १२ रोजी ढोल ताशाच्या गजरात व भंडाऱ्याची उधळण करत गावातील चव्हाटा देवस्थान पासुन सकाळी १० वाजता गावच्या पंचाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. जटगे (ता. खानापूर) गावात सकाळपासून घरासमोर रंगीत रांगोळ्या …

Read More »