संकेश्वर (महंमद मोमीन) : मुलांना संस्कारसंपन्न घडविणेचे कार्य स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेने हाती घेतल्याचे सौ. स्वप्नाली गणेश हुक्केरी यांनी सांगितले. संकेश्वर विश्वचेतन विद्या संस्था संचलित स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या नवरात्र उत्सव कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संकेश्वर नेसरी गार्डन डिलक्स येथे आयोजित नवरात्र उत्सव …
Read More »हुक्केरीतून लढतीला तयार : ए. बी. पाटील
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते एस.डी.व्ही.एस. कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्रसार माध्यमांनी आपण बेळगांव उत्तर विधानसभा मतक्षेत्रातून निवडणूक लढविणार असल्याचा कांगावा चालविला आहे. पण आपण उतरचा विषय डोक्यात घेतलेला नाही. हुक्केरी …
Read More »ओलमणीत हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : ओलमणीत (ता. खानापूर) येथील विठ्ठल मंदिरात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत सदस्या प्रविणा साबळे होत्या. कार्यक्रमाला भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर, तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, आकाश अथणीकर, नारायण पाटील, …
Read More »संकेश्वर पालिका, गांधी चौकात बापूजी-शास्त्रीजी जयंती उत्साहात साजरी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिका आणि गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजींची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. पालिकेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजींच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, संजय …
Read More »कोगनोळीत जागर सोहळा उत्साहात
हजारो भाविकांची गर्दी : अंबाबाई, बिरदेव पालखी मिरवणूक कोगनोळी : येथील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान आसलेल्या ग्रामदैवत श्री अंबिका देवीचा जागर व नवरात्रोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. सोमवार (तारीख 3) जागर सोहळ्यानिमित्त कर्नाटक, महाराष्ट्रातून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी 8 वाजता देवीची आरती करून सजविलेली पालखी छत्रपती शिवाजी महाराज …
Read More »काटगाळीत ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : काटगाळीत (ता. खानापूर) येथे सालाबाद प्रमाणे यंदाही २७ व्या वर्षी होणाऱ्या पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ सोमवारी दि. ३ रोजी पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप शंकर पाटील होते. प्रास्ताविक बाबू बस्तवाडकर यांनी केले. यावेळी मुहूर्तमेढ भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रूपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते रोवण्यात आली. यावेळी …
Read More »’गौरी गणेश’ने महिला सबलीकरणाला महत्त्व दिले
अध्यक्षा अश्विनी मगदूम : वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत झाल्या पाहिजेत, महिलांनी सुसंस्कृत कुटुंब निर्माण केले पाहिजे. त्या सुसंस्कृत कुटुंबातून चांगले समाज घडविण्याकडे महिलांनी लक्ष दिले पाहिजे, या हेतूने गौरी गणेश पतसंस्थेने सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य देऊन प्रत्येक महिला सभासदांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याबरोबरच त्यांच्या सबलीकरणासाठी …
Read More »समाजाच्या प्रगतीसाठी महात्मा गांधींचे विचार आवश्यक : तृप्ती भाभी शाह
देवचंदमध्ये गांधी जयंती निपाणी (वार्ता) : समाजाच्या उन्नतीवर देशाची उन्नती अवलंबून असते. समाजाचा विकास होण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार आवश्यक आहेत. सत्य अहिंसा, स्वच्छता यांचा अवलंब केल्यास समाज प्रगतीपथाच्या मार्गावर जाईल, असे विचार तृप्ती भाभी शाह त्यांनी व्यक्त केले. अर्जुन नगर (ता. कागल) देवचंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेना योजना -2 …
Read More »डॉ. वीरकुमार गोरवाडे यांना पीएचडी प्रदान
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक बापूसाहेब गोरवाडे यांचे सुपुत्र डॉ. वीरकुमार गोरवाडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून नुकतेच पीएचडी पदवी मिळाली. वीरकुमार यांनी ’आग्रो केमिकल व वेस्ट मॅनेजमेंट’ या विषयावर विषय सादर केला होता. त्यांनी सादर केलेला या विषयावर शिवाजी विद्यापीठाचा शेती रसायन व कीट व्यवस्थापन विभागाकडून विशेष असे …
Read More »लाख मोलाच्या खिलारवर ‘२४ तास’ लक्ष
शौकीन आणि पशुपालकांकडून ‘लम्पी स्कीन’ पासून बचावासाठी अखंडित प्रयत्न अंकली (प्रतिनिधी) : ‘लम्पी स्कीनमुळे पशुधनाला हादरे बसत आहेत. यामध्ये नामवंत जाती ही धोक्यात आल्या आहेत. पशुपालकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा खिलार बैलही ‘लम्पी’च्या कचाट्यात अडकत आहे. लाख मोलाचा खिलार जगवण्यासाठी पशुपालकांकडून दररोज हजारो रुपयांचा खर्च होत आहे. सध्या शर्यतींवर तात्पुरती बंदी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta